ध्यास विश्वसार्ह बातमीचा

विहारी-अश्विनची झुंजार खेळी ; ऑस्ट्रेलिया विरुद्धचा तिसरा कसोटी सामना ड्रॉ

सिडनी:  सिडनी क्रिकेट मैदानावर झालेला ऑस्ट्रेलिया विरुद्धचा तिसरा कसोटी सामना ड्रॉ करण्यात भारतीय संघाने यश मिळवले.  ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला विजयासाठी 407 धावांचे आव्हान दिले होते. मात्र टीम इंडियाला पाचव्या दिवसखेर 5 विकेट्स गमावून 334…

आजचा पेट्रोल आणि डिझेल दर जाहीर : हा आहे आजचा दर

मुंबई : जागतिक बाजारात कच्च्या तेलाचा भाव ५५ डाॅलरवर गेला आहे. त्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांसाठी तेल आयातीचा खर्च वाढला आहे. तरीही पेट्रोलियम कंपन्यांनी आज सोमवारी सलग चौथ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेल दरात कोणतीही वाढ केली नाही. पेट्रोलियम…

महाराष्ट्रावर ‘बर्ड फ्लू’चे सावट ! परभणी जिल्ह्यात ८०० कोंबड्यांचा मृत्यू

परभणी –  महाराष्ट्रावर ‘बर्ड फ्लू’चे सावट पसरले आहे.  परभणी जिल्ह्यातील मुरुंबा या गावात ८०० कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. ‘बर्ड फ्लू’मुळेच या कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची माहिती भोपाळच्या राष्ट्रीय प्रयोग शाळेने दिली आहे. परभणी जिल्ह्यात…

फडणवीस नितेश राणेंना टाकणार होते तुरूंगात, पण…; खा.विनायक राऊतांचा धक्कादायक गौप्यस्फोट

मुंबई | शिवसेना आणि राणे कुटुंबातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. सातत्याने दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडताना बघायला मिळतात. त्यातच शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी आता नितेश राणे यांच्याबद्दल खळबळ उडवून देणारा दावा केला आहे.…

सोलापुरातील सिद्धेश्वर यात्रेवर कोरोनाचे सावट ; 50 लोकांच्या उपस्थितीत यात्रा पार पाडण्याचे आदेश

सोलापूर :  कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यात्रेवर यंदा निर्बंध लावण्यात आलेले आहे. दरवर्षी लाखोंच्या संख्येत ही यात्रा पार पडत असते. मात्र यंदा यात्रेवर कोरोनाचे सावट असल्याने केवळ 50 लोकांच्या…

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची केंद्रे देशभरात निर्माण व्हावीत ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पुणे : ऊस संशोधनामध्ये अग्रेसर असणाऱ्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची केंद्रे राज्याबरोबरच देशभरात निर्माण व्हावीत तसेच या केंद्रांचा विस्तार जगभरात व्हावा, अशी सदिच्छा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. वसंतदादा शुगर…

देशभरात १६ जानेवारीपासून होणार कोरोना लसीकरण मोहिमेला प्रारंभ

नवी दिल्ली : देशभरात शनिवारी १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरण मोहिमेला प्रारंभ होणार आहे. पंतप्रधानांनी आज आयोजित केलेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर ही माहिती देण्यात आलीय. पंतप्रधानांकडून या बैठकीत लसीकरण मोहिमेचा आढावा घेण्यात आला. या…

माजी सैनिकांनी पेट्रोलपंप चालविणेसाठी 12 जानेवारीपर्यंत अर्ज करावेत

सोलापूर :  भारत पेट्रोलियम लालनिंग, NH-3 धुले, यांनी पेट्रोलपंप चालवण्यासाठी ऑपरेटर पदासाठी जे.सी.ओ किंवा समकक्ष रँक  आणि  60 वर्षापर्यंत असलेल्या माजी सैनिकांची नावे मागवली आहेत.जिल्ह्यातील  पात्र माजी सैनिकांनी  12 जानेवारी 2021 पर्यंत…

उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कामकाज 11 ते 15 जानेवारीपर्यंत बंद

सोलापूर :  सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक मतदान  15 जानेवारी 2021 रोजी होणार आहे. त्यामुळे दि. 11 ते 15 जानेवारी 2021 पर्यंत सोलापूर उप प्रादेशिक परिवहन कार्यालय बंद राहणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांची…

मुळेगावं तांडा परिसरातील अवैद्य हातभट्ट्यावर छापे ; १२ लाखाचा मुद्देमाल नष्ट

सोलापूर : सोलापूर तालुका पोलीस स्टेशन हददीतील मुळेगाव तांडा, परिसरात अवैद्य रित्या हातभटटी दारू तयार होणा-या चौदा ठिकाणावर छापे टाकुन १४ इसमा विरूध्द् गुन्हे दाखल करून सुमारे १२,३९,२००/- रू. मुददेमाल नष्ट करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक…
Don`t copy text!