---Advertisement---

माजी सैनिकांनी पेट्रोलपंप चालविणेसाठी 12 जानेवारीपर्यंत अर्ज करावेत

On: January 9, 2021 5:46 PM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर :  भारत पेट्रोलियम लालनिंग, NH-3 धुले, यांनी पेट्रोलपंप चालवण्यासाठी ऑपरेटर पदासाठी जे.सी.ओ किंवा समकक्ष रँक  आणि  60 वर्षापर्यंत असलेल्या माजी सैनिकांची नावे मागवली आहेत.जिल्ह्यातील  पात्र माजी सैनिकांनी  12 जानेवारी 2021 पर्यंत अर्ज जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सोलापूर यांचेकडे पाठवावेत.

अधिक माहिती व अटीशर्तीसाठी www.bharatpetroleum.in या संकेतस्थळावर जाहिरात पहावी. माजी सैनिकांनी  0217-2731035 वर संपर्क  साधण्याचे आवाहन  जिल्हा सैनिक कल्याण  अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!