ध्यास विश्वसार्ह बातमीचा

दुधनीत नगरपरिषदेच्या विविध विषय समित्यांची बिनविरोध निवड

दुधनी (गुरुराज माशाळ) : अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथील दुधनी नगर परिषदेच्या विविध समिती सदस्य व सभापतींची बिनविरोध निवड झाली आहे. स्थायी समितीच्या सभापतीपदी नगराध्यक्ष भीमाशंकर इंगळे, स्वच्छता व आरोग्य सभापतीपदी उपनगराध्यक्ष विजयकुमार…

शासकीय दवाखान्यामधील प्रसूतीच्या प्रमाणात वाढ करा ; जिल्हाधिकारी शंभरकरांचे निर्देश

सोलापूर :: जिल्ह्यात ० ते ६ वर्षे वयोगटातील लिंगगुणोत्तर ९६० इतके झाले आहे. आणखी मुलींचे प्रमाण वाढण्यासाठी सर्व यंत्रणांनी प्रभावीपणे उपाययोजना कराव्यात. शासकीय दवाखान्यातील प्रसूतीच्या प्रमाणात वाढ होण्यासाठी आरोग्य विभागाने नियोजन करावे,…

छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा फलक फाडला ; साताऱ्यात तणावाचे वातावरण

सातारा : येथे एका बॅनरवरुन वातावरण चांगलेच तापले आहे. कारण सातारा शहरातील पोवईनाक्यावरील ग्रेड सेपरेटरचे शुक्रवारी (९ जानेवारीला) खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. प्रवेशद्वारावर छत्रपती संभाजी महाराज असा फलक लावण्यात आला…

प्रगतीशील महाराष्ट्रात दहा नवजात बालकांचा ICU मध्ये मृत्यू होणं लाजिरवाणं : फडणवीस

भंडारा : महाराष्ट्रातील भंडारा जिल्हा रुग्णालयात शुक्रवारी रात्री उशिरा नवजात बालकांच्या दक्षता विभागाला लागलेल्या आगीत होरपळून १० बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दु:ख व्यक्त करत दोषींवर…

तिसरा दिवस ऑस्ट्रेलिया संघाच्याच नावावर ; १९७ धावांची आघाडी

सिडनी : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया तिसऱ्या कसोटीतील तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला असून  तिसरा दिवस ऑस्ट्रेलिया संघाच्याच नावावर राहिला. तिसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने २ बाद १०३ अशी मजल मारली असून त्यांच्याकडे एकूण १९७ धावांची आघाडी आहे.…

वीरशैव व्हीजनतर्फे यंदा सिद्ध सजावट स्पर्धा 2021

सोलापूर : ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर आणि त्यांचे मंदिर याचे मार्केटिंग आणि ब्रॅंडिंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या वीरशैव व्हीजनतर्फे यंदा ‘सिद्ध सजावट स्पर्धे’चे आयोजित करण्यात आल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले यांनी…

महाराष्ट्रातील हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेवर पंतप्रधान मोदींकडून दु:ख व्यक्त, म्हणाले…

नवी दिल्ली :  महाराष्ट्रातील भंडारा जिल्हा रुग्णालयात शुक्रवारी रात्री उशिरा नवजात बालकांच्या दक्षता विभागाला लागलेल्या आगीत होरपळून १० बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केलंय.…

दुधनी जंगम समाज अध्यक्षपदी मल्लय्या गौर, तर उपाध्यक्षपदी गुरुशांतय्या मठपती

दुधनी (गुरुशांत माशाळ) : अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथील जंगम समाजाची वार्षिक सर्वसाधारण सभा दुधनी विरक्त मठात विरक्त मठाचे मठाधिपती डॉ. शांतलिंगेश्वर महास्वामीजी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. दुधनी जंगम समाज अध्यक्षपदी मल्लय्या हिरेमठ,…

भंडारा दुर्घटनेतील मृत बालकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाखांची मदत

मुंबई : संपूर्ण देशाला हादरवणारी घटना भंडारा जिल्हा शासकीय रुग्णालयात घडलीय. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात बालकांच्या दक्षता विभागाला ( SNCU) लागलेल्या आगीत दहा चिमुकल्याचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारच्या…

भंडाऱ्यात १० बालकांच्या दुर्दैवी मृत्यूने राहुल गांधी हळहळले; मुख्यमंत्र्यांकडे केली ‘ही’ मागणी

मुंबई –  महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यात रुग्णालयाच्या नवजात बालक दक्षता विभागात लागलेल्या आगीत होरपळून १० बालकांचा झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हळहळ व्यक्त केले आहे. राहुल गांधी म्हणाले…
Don`t copy text!