ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शिवसेनेने त्यांचा भगवा हिरवा झाला आहे का? याचे उत्तर द्यावे ; किरीट सोमय्या

मुंबई : औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या तोंडावर औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्यावरून भाजपा-शिवसेना यांच्यात कलगीतुरा पाहायला मिळत आहे. एकीकडे महाविकास आघाडीतील काँग्रेसकडून नामांतराला विरोध केला जात आहे. तर दुसरीकडे भाजपाने हाच मुद्दा…

अलिबाबा समुहाचे अध्यक्ष जॅक मा दोन महिन्यांपासून बेपत्ता?

पेइचिंग : चिनी अब्जाधीश आणि जगातील तिसर्‍या क्रमांकाची सर्वात श्रीमंत व्यक्ती ज्यांना ई कॉमर्सच्या जगताचे बादशाहा म्हटलं जातं ते अलिबाबा ग्रुपचे मालक जॅक मा गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता आहेत. जॅक मा चीनचे राष्ट्रानध्यक्ष शी जिनपिंग…

बाळासाहेब थोरात काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार?

मुंबई – राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग आला आहे. कारण  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला असून कोणत्याही क्षणी ते राजीनामा देण्याची शक्यता आहे. विद्यमान काँग्रेस…

ही तर टाटा, बिर्लांची सेना; आशिष शेलारांची शिवसेनेवर टीका

मुंबई : 'ताज' हॉटेलला ९ कोटींची दंडमाफी देणाऱ्या महापालिका प्रशासनाच्या निर्णयावरून भाजपचे नेते, आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेवर अत्यंत कडवट शब्दांत टीका केली आहे. 'ही तर टाटा, बिर्लांची सेना आहे,' असा खोचक टोला भाजपचे आमदार आशिष शेलार…

दिशा मेडिकलमुळे अक्कलकोटचे नाव निश्चितच उंचावेल : मणूरे

अक्कलकोट  : अक्कलकोटमध्ये नववर्षाच्या मुहूर्तावर विजय चौकात दिशा परिवाराच्यावतीने नूतन मेडिकल फर्मचा शुभारंभ करण्यात आला. या भव्य अशा दिशा मेडिकल अँड जनरल स्टोअर्सचे उद्घाटन सोलापूर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष बसवराज…

नाशिकमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट ; तीन जण जखमी

नाशिक: नाशिकच्या खुटवडनगर परिसरात घरगुती गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट होऊन एका कुटुंबातील तीन जण जखमी झाले आहेत. स्फोटानंतर लागलेल्या आगीत घरातील वस्तू जळून खाक झाल्या असून मोठं नुकसान झालं आहे. खुटवड नगर परिसरातील धनदायी कॉलनी…

नियमांचं पालन करायचं नसेल तर खेळायला येऊ नका!

मेलबर्न । भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्मासह पाच खेळाडूंनी रेस्तराँमध्ये एका चाहत्याची भेट घेतल्यानंतर जैव-सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन झाले की नाही याची ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’कडून चौकशी सुरू आहे. अशात कडक विलगीकरणाच्या नियमामुळे पाहुणा…

चंद्रकांतदादांचे पत्रलेखन हे उकळत्या किटलीतील रटरटत्या चहासारखे ; शिवसेनेची टीका

मुंबई : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी आणि सामना संपादिका रश्मी ठाकरे यांना पत्र लिहून सामनातील आक्षेपार्ह भाषेबद्दल तक्रार केली होती. दरम्यान, आज पुन्हा एकदा सामना…

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलासराव उंडाळकर यांचे निधन

कराड : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार विलासराव पाटील- उंडाळकर (वय ८५) यांचे आज पहाटे अल्प आजाराने सातारा येथे निधन झाले. त्यांच्यावर उंडाळे (ता. कऱ्हाड) येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. काही दिवसांपूर्वी विलासकाका व…

आजपासून पुण्यातल्या शाळा सुरू

पुणे –  पुणे महापालिकेच्या हद्दीतील शाळा आजपासून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, पहिल्या दिवशी महापालिकेच्या 44 आणि खासगी 22 अशा 66 शाळा सुरू होण्याची शक्यता आहे. शाळा सुरु करण्यासाठी पालकांची लेखी संमती असणं बंधनकारक करण्यात…
Don`t copy text!