ध्यास विश्वसार्ह बातमीचा

स्वामी भक्तांसाठी आनंदाची बातमी ; दर्शनासाठी मंदिरांचे दरवाजे उघडले

अक्कलकोट : अक्कलकोट सध्या कोरोनाचे रूग्ण आटोक्यात आले असले तरी डिसेंबर महिन्यात रूग्ण वाढण्याची शक्यता आरोग्य विभागाने वर्तविली होती. त्या पार्श्वबभूमीवर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिलेल्या आदेशानुसार 24 डिसेंबरपासून अक्कशलकोट येथील…

सकारात्मक बोलण्याचा संकल्प करा

सोलापूर : महापालिकेने प्रिसिजनला दिलेला पुरस्कार हा सोलापूरच्या सर्वोत्कृष्ट अशा कामगारांचा पुरस्कार असून, कामगारांमुळेच प्रिसिजन कॅमशॉप्ट कंपनी सोलापूरचे नाव जगात करू शकली. सोलापुरात चांगले घडू शकते, यावर विश्वास ठेवा. सोलापुरात सर्व…

देशभरात आज COVID-19 वॅक्सीनसाठी ‘ड्राय रन’ ; महाराष्ट्रातील ‘या’ चार जिल्ह्यांचा समावेश

नवी दिल्ली : भारतात कोरोना वॅक्सीनची तयारी पूर्ण झाली आहे. केंद्र सरकारकडून आजपासून (२ जानेवारी) देशातील प्रत्येक राज्यात कोरोना वॅक्सीनच्या पार्श्वभूमीवर ‘ड्राय रन’ (सराव फेरी) घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानुसार आज संपूर्ण…

….ही तर मद्यविकास आघाडी ; भाजप नेत्याची ठाकरे सरकारवर घणाघात

मुंबई | राज्यामधील महाविकास आघाडी सरकारने रेस्तराँ आणि बारचालकांना मोठा दिलासा देत परवाना शुल्कात राज्य सरकारने ५० टक्क्यांची कपात केली आहे. कोविडमुळे झालेले नुकसान लक्षात घेता मद्यविक्री अनुज्ञप्तींना सूट देण्याचा निर्णय आज राज्य…

तर हे मोहन भागवतांनाही अतिरेकी ठरवतील ; राहुल गांधीची मोदी सरकारवर टीका

नवी दिल्ली: शेतकरी आंदोलनाच्या मुद्यावर आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी आणि गुलाम नबी आझाद यांनी आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या 2 कोटी सह्यांचे…

धक्कादायक! वरिष्ठांच्या दालनातच पोलीस कर्मचाऱ्याची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या

नालासोपारा: तुळींज पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचाऱ्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पहाटेच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण पोलीस दलाला मोठा धक्का बसला आहे. आश्चर्य म्हणजे वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या दालनातच…

सोलापूरच्या शिष्टमंडळाने घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट

सोलापूर : येथील सिद्धरामेश्वर गड्डा यात्रेनिमित्त आज रोजी सोलापूरचे शिष्टमंडळ, करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे, सोलापूरचे आमदार व मानकरी विजयकुमार देशमुख, यात्रेचे मानकरी राजशेखर हिरेहब्बू, विकास हिरेहब्बु तसेच सोलापूर शहर राष्ट्रवादी…

मराठा आरक्षणाला धोका निर्माण झाल्यास सरकार जबाबदार राहील ; संभाजीराजेंचा इशारा

पुणे: मराठा आरक्षणाला धोका निर्माण झाल्यास हे राज्य सरकार जबाबदार असेल, असा हल्लाबोल आज खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केला. ईडब्ल्यूएस आरक्षणाला माझा विरोध नाही. पण याचा धोका एसईबीसीला होणार नाही, याची हमी सरकार घेणार का? असा सवाल त्यांनी…

पुढील वर्षीच्या ‘आयपीएल’स्पर्धेत आठच संघ

मुंबई – आयपीएल स्पर्धेच्या पुढील वर्षीच्या मोसमात यंदाप्रमाणे आठच संघ खेळतील, असे बीसीसीआयने स्पष्ट केले असून सध्यातरी संघांच्या संख्येत वाढ करण्याचे कोणतेही धोरण नसल्याचेही सांगण्यात आले आहे. आठ संघांदरम्यानच आयपीएल स्पर्धा…

अन्नछत्र परिसरातील विविध सोयींमुळे अतिशय प्रसन्न व मानसिक समाधान : ना. शंभूराजे देसाई

अक्कलकोट (प्रतिनिधी) : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले व त्यांचे पूत्र न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांनी भाविकांकरिता केलेल्या विविध सोयींमुळे अतिशय प्रसन्न व मानसिक समाधान मिळत…
Don`t copy text!