ध्यास विश्वसार्ह बातमीचा

तुमचा पगार किती, तुम्ही बोलता किती? ; पडळकरांची राऊतांवर टीका

मुंबई – सामनाच्या अग्रलेखातून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा फेकूचंद असा उल्लेख केला.  यावरूनच पडळकर यांनी राऊतांना तुमचा पगार किती, तुम्ही बोलता किती? असा प्रश्न विचारत असा खोचक प्रश्न विचारत टीका केली आहे.…

राज्य सरकारचे सल्लागार राज्याला बुडवायला निघाले ; फडणवीसांची टीका

नागपूर : वांद्रे कुर्ला संकुलातील बुलेट ट्रेनसाठीच्या प्रस्तावित जागेवर आता मेट्रो ३ ची कारशेड हलविण्याबाबत गांभीर्याने विचार सुरू आहे. यावर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. राज्य…

बीएमआयटी सोलापूर आणि युनिटी ग्रुप पुणे यांच्यात सामंजस्य करार

सोलापूर  : विद्यार्थ्यांच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील असणाऱ्या मंगळवेढा रोडवरील  ब्रम्हदेवदादा माने इन्सिट्युट ऑफ टेक्नोलॉजी अर्थात बीएमआयटी व  इलेक्ट्रिकल आणि सिव्हिल   क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी युनिटी ग्रुप  यांच्यात सामंजस्य करार…

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष निकम यांच्या वाढदिनी अक्कलकोटमध्ये उद्या रक्तदान शिबिर

अक्कलकोट : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शरद सप्ताह अंतर्गत उद्या दि. १९ डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस अक्कलकोट शहराध्यक्ष मनोज निकम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन…

शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीमध्ये कोरोना आजाराचा समावेश

मुंबई : शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीमध्ये कोरोना आजाराचा अंतर्भाव करण्याचा महत्वपूर्ण निर्णय आज राज्य शासनाने घेतल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि…

‘कोण संजय राऊत ?’….म्हणत चंद्रकांत पाटलांनी उडविली राऊतांची ‘खिल्ली’

अहमदनगरः मेट्रो कारशेड प्रकरणावरुन पु्न्हा एकदा भाजप - शिवसेना सामना रंगला आहे. मेट्रो कारशेडच्या कामाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय दुर्दैवी आहे, असं म्हणाले होते.…

भारताचा पहिला डाव २४४ धावांवर संपुष्ठात

अ‌ॅडिलेड :  टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात अ‌ॅडिलेड ओव्हल येथे पहिला कसोटी सामना खेळण्यात येत आहे. या पहिल्या कसोटी सामन्यातील आजचा (18 डिसेंबर) दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशी भारतीय संघाच्या अखेरच्या चार फलंदाजांना फक्त ११ धावा…

सुलतानपूर येथे दोनशे जनावरांसाठी लाळ खुरकत लसीकरण शिबिर

अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील सुलतानपूर येथे ग्रामपंचायतीच्यावतीने जनावरांना लाळ खुरकत लसीकरण शिबिर घेण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन सुलतानपूरचे सरपंच मल्लमा स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पशुधन विकास अधिकारी डॉ. धनाजी गिडडे,…

अक्कलकोटमध्ये डि.के सुपर लीग राष्ट्रवादी चषक क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

अक्कलकोट : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त अविराज सिद्धे मित्र मंडळाकडून डि. के सुपर लीग राष्ट्रवादी चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन सोलापूर महापालिकेचे उपमहापौर…

कोरोना लसीबाबत आरोग्यमंत्री टोपेंची महत्वाची माहिती

मुंबई : कोरोना लसीकरणाची युद्धपातळीवर तयारी सुरू आहे. केंद्र आणि राज्य सरकार यांच्या समन्वयातून नियोजन करण्यात येत आहे. याबाबत महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी  आज महत्त्वाची माहिती दिली. आपल्या देशात आणि राज्यात करोनाला…
Don`t copy text!