ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मेट्रोशेडबाबत कोर्टाच्या निर्णयानंतर अजित पवार म्हणतात

मुंबई । कांजूरमार्ग मेट्रो कारशेडप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला चपराक दिली आहे. कांजूर मेट्रो कारशेडचे काम ताबडतोब थांबवा, परिस्थिती जैसे थे ठेवा, असे आदेश उच्च न्यायालयाने एमएमआरडीएला दिले आहेत. त्यामुळे राज्य सरकारला मोठा झटका…

कांदा विक्रीस घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्यांवर काळाचा घाला ; भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू, एक जखमी

आराधवाडी : कांदा घेऊन सोलापूरकडे निघालेल्या नेकनूर (ता.केज, जि. बीड) येथील शेतकऱ्यांवर काळाचा घाला पडला आहे. आयशर टेम्पोला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 1 जण जखमी झाल्याची घटना आज पहाटे सोलापूर – उस्मानाबाद…

कांजुरमार्गबाबत न्यायालयाच्या आदेशावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया…म्हणाले

मुंबई : सौनिक समितीचा अहवाल अतिशय स्पष्ट आहे. आरे येथे मेट्रो कारडेपो केल्याने पर्यावरणाची कुठलीही हानी होणार नाही. कांजुरमार्ग येथे कारडेपो केल्याने पर्यावरणाची हानी होणार आहे, हे या समितीने आपल्या अहवालात स्पष्ट केले होते. केवळ आणि केवळ…

माजी आमदार राजीव आवळे यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश

मुंबई : जनसुराज्य पक्षाचे नेते आणि हातकणंगले विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार राजीव आवळे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. हा प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात पार पडला.…

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा

सिडनी: ऑस्ट्रेलियाविरुद्ध उद्या गुरुवार १७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयनं आपल्या ट्विटरवर भारतीय संघ जाहीर केला आहे. सराव सामन्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पंत आणि…

मुंबई मेट्रो कारशेड : मुंबई हायकोर्टाच्या स्थगितीनंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई: कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडचे काम त्वरित थांबवण्यात थांबवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने एमएमआरडीएला दिले आहेत. दरम्यान, यानंतर राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे.…

सफाई कामगारांच्या सद्यस्थितीची माहिती सादर करा ; जिल्हाधिकारी शंभरकरांच्या सूचना

सोलापूर : जिल्ह्यातील नगरपालिका, महानगरपालिका क्षेत्रातील हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांच्या कृती आराखड्याबाबत सद्यस्थितीची माहिती सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या. सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागांच्या…

ठाकरे सरकारला हायकोर्टाचा मोठा दणका ; कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडचे काम त्वरित थांबवाचे आदेश

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेल्या मुंबईमेट्रोच्या कांजूरमार्गमधील कारशेडच्या मुद्द्यावर ठाकरे सरकारला मोठा धक्का बसला आहे. कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडचे काम तात्काळ थांबवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालायने एमएमआरडीएला दिले…

संसदेचं हिवाळी अधिवेशन रद्द; रोहित पवारांनी भाजप नेत्यांना पकडलं कोंडीत

मुंबई " संसदेचं हिवाळी अधिवेशन रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर बोचरी टीका केली आहे. ‘राज्यात दोन दिवसांचे अधिवेशन घेणारे महाविकास आघाडी सरकार हे आठवं आश्चर्य असल्याची टीका भाजपचे नेते…

हसापुरच्या जळीतग्रस्त कुटुंबाला वंचित बहुजन आघाडीची मदत

अक्कलकोट : वंचित बहुजन आघाडी अक्कलकोटकडून हसापुर येथील घर जळीत प्रकरणांमधील नुकसानग्रस्त कुटुंबाला किराणा मालाची मदत देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. दहा दिवसापूर्वी शॉर्टसर्किटमुळे दुपारगुडे यांच्या घराला आग लागली होती. त्या आगीमध्ये…
Don`t copy text!