ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये मिटला 26 वर्षांपासूनचा वाद

सोलापूर : तब्बल 26 वर्षापेक्षा अधिककाळ चालू असलेला दिवाणी वाद राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये संपुष्टात आला. भाड्याने दिलेल्या जागेचा कब्जा मिळावा यासाठी 1994 मध्ये दाखल केलेला दावा राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये निकालात काढण्यात आला, अशी माहिती…

ग्रीन कॅम्पसबद्दल सोलापूर विद्यापीठास जागतिक स्तरावरील मानांकन जाहीर

सोलापूर - इंडोनेशिया विद्यापीठाच्या पुढाकारातून दरवर्षी जाहीर होणाऱ्या जागतिक स्तरावरील शाश्वत पर्यावरणपूरक ग्रीन कॅम्पसबद्दल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठास मानांकन जाहीर झाले आहे. या मानांकनामुळे जागतिक स्तरावर सोलापूरचे…

‘ओबीसी’ आरक्षणाला धक्का न लावता ‘मराठा’ आरक्षण देण्यासाठी प्रयत्नशील : उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई :- ‘चांद्या’पासून ‘बांद्या’पर्यंत महाराष्ट्र एकच आहे, त्यामुळे निधीवाटपात कोणत्याही प्रदेशावर अन्याय होण्याचा प्रश्न येत नाही. राज्यातील जनतेला समान न्याय देण्याची महाविकास आघाडी सरकारची भूमिका आहे. राज्यातील ‘कोराना’ संकटाचा सामना…

प्राचीन मंदिरांचे संवर्धन करणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : प्राचीन मंदिरे हा राज्याचा सांस्कृतिक वारसा असून हे वैभव जपण्याच्या दृष्टीने या मंदिरांच्या संवर्धनासाठी  राज्य शासनाकडून स्वतंत्र निधी देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत केली. पुरवणी मागण्यांच्या…

भारतीय चाहत्यांसाठी गुड न्यूज ; रोहित शर्मा अखेर ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यासाठी रवाना

मुंबई : भारतीय चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. भारताचा धडाकेबाज फलंदाज रोहित शर्मा अखेर ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यासाठी रवाना झाला आहे. गेल्या शुक्रवारी रोहितची फिटनेस टेस्ट झाली होती, पण त्यावेळी रोहितला ऑस्ट्रेलियाला जाण्याची अनुमती…

काव्य जागर करून मसाप दक्षिण सोलापूर शाखेने जागवल्या गदिमांच्या स्मृती

सोलापूर  (प्रतिनिधी):- महाकवी ग.दि.मांडगुळकर यांच्या स्मृती दिनानिमित्ताने महाराष्ट्र साहित्य परिषद, दक्षिण सोलापूर शाखेच्या वतीने विविध क्षेत्रातील कलावंताच्या सहभागाने काव्य जागर करीत गदिमांच्या गीत आणि कवितांना उजाळा दिला. सोमवार दि. 14…

सरकार पाडण्याचा मुहूर्त पाहणारे आता पुस्तकं आणि अहवाल वाचू लागले ; उद्धव ठाकरे

मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या वर्षभरातल्या कामाच्या पुस्तकाचे संदर्भ विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी टोला लगावला आहे. मागच्या पाच वर्षांमध्ये कुंडल्या बघणारे आणि मागच्या वर्षभरात सरकार…

या सरकारचा कारभार म्हणजे ‘घोषणा थांबणार नाही अन् अंमलबजावणी होणार नाही : देवेंद्र फडणवीस

मुंबई : सरकारच्या वर्षपुर्तीनिमित्त मोठा गाजावाजा करून प्रकाशित केलेले पुस्तक 'महाराष्ट्र थांबला नाही, महाराष्ट्र थांबणार नाही' हे पुस्तक वाचले की लक्षात येते, या सरकारचा कारभार म्हणजे 'घोषणा थांबणार नाही अन् अंमलबजावणी होणार नाही’ असा आहे…

तुमचं आव्हान मी स्वीकारतो, मला पाडून दाखवा…अजितदादांचं मुनगंटीवारांना थेट चॅलेंज

मुंबई : विधिमंडळाच्या दोन दिवसाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा आणि शेवटचा दिवस आहे. या अधिवेशनात काही मुद्द्यांवरुन सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यात चांगलीच जुगलबंदी झाल्याचे पाहायला मिळाली. त्यात सुधीर मुनगंटीवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार…

राजा उदार झाला, हाती भोपळा आला…..शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून फडणवीसांची ठाकरे सरकारवर टीका

मुंबई । राज्य विधिमंडळाच्या दोन दिवसीय हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. आजही विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात खडाजंगी पाहायला मिळली. दरम्यान, यावेळी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला पुन्हा एकदा…
Don`t copy text!