ध्यास विश्वसार्ह बातमीचा

…हे सरकार स्थिर राहावं असं वाटत असेल तर ; काँग्रेसच्या मंत्र्याचा थेट इशारा

मुंबई । राज्यातील विधान परिषदेच्या निकालांमुळं महाविकास आघाडी अधिक घट्ट झाली असं वाटत असतानाच महाविकास आघाडीतील काँग्रेसची नाराजी पुन्हा एकदा समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर…

सलग चौथ्या दिवशी इंधन दरवाढ ; जाणून घ्या आजचा दर

मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी सलग चौथ्या दिवशी इंधन दरवाढ केली आहे. आज पेट्रोल २७ पैसे तर डिझेल २५ पैशांनी महागले. दिल्लीत पेट्रोलचा भाव ८३ पार गेला आहे. मुंबईत देखील पेट्रोल डिझेलमधील दरवाढ सुरुच आहे. आजच्या दरवाढीने मुंबईत पेट्रोलचा…

बेरोजगारांसाठी खुशखबर ! राज्यात 12-13 डिसेंबर रोजी ऑनलाइन रोजगार महामेळाव्याचे आयोजन

पुणे - राज्यात येत्या 12 आणि 13 डिसेंबर रोजी ऑनलाइन रोजगार महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात पुणे जिल्ह्यासह राज्यातील विविध खासगी कंपन्यांमध्ये सुमारे 65 ते 70 हजार रिक्‍त जागा भरण्यात येणार आहेत. राज्यात लॉकडाऊनमुळे…

मराठा आरक्षणावरील स्थगिती मागे घेण्यासंदर्भात ९ डिसेंबरला घटनापीठासमोर सुनावणी

मुंबई : मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीवरील सर्वोच्च न्यायालयाची तात्पुरती मनाई मागे घेण्यासाठी घटनापीठाची स्थापना करून तातडीने सुनावणी करण्याच्या राज्य शासनाच्या मागणीला यश आले असून, येत्या ९ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता पाच सदस्यीय…

भाजपचा भ्रमाचा भोपळा आता फुटला ; शिवसेनेचा भाजपला टोला

मुंबई - राज्यात नुकत्याच पार पडलेल्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारत भाजपला जोरदार धक्का देत घवघवीत यश मिळवले आहे.  यानंतर महाविकास आघाडीतील नेते व भाजप यांच्यात चांगलीच जुंपली आहे. दरम्यान,…

बेस्टच्या २६ एसी इलेक्ट्रीक बसेस मुंबईकरांच्या सेवेत दाखल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबई : शहरातील वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी बेस्ट उपक्रमात टाटा मोटर्सने उत्पादित केलेल्या पर्यावरणपूरक २६ एसी इलेक्ट्रीक बसेस मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाल्या आहेत. या बस ताफ्याचे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झेंडा दाखवून…

माती परीक्षणाबाबत शेतकऱ्यांमध्ये जाणीवजागृती करा – कृषिमंत्री दादाजी भुसे

मुंबई  : ‘जागतिक मृदा दिवस 5 डिसेंबर 2020 रोजी साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी ग्रामस्तरापासून ते जिल्हास्तरावर लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्या उपस्थितीत जमीन आरोग्य पत्रिकेचे वाचन करुन शेतकऱ्यांना खतांच्या शिफारशीबाबत, जमिनीच्या…

शेतकऱ्यांची येत्या 8 डिसेंबर रोजी ‘भारत बंद’ची हाक

नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर गेल्या आठ दिवसापासून सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला आता नवे वळण लागण्याची शक्यता आहे. कारण शेतकरी संघटनांनी आता येत्या ८ डिसेंबर रोजी 'भारत बंद'ची हाक दिली आहे. शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची…

सोलापूर शहरात आज 17 नवे पॉझिटिव्ह; तर तिघांचा मृत्यू

सोलापूर : सोलापूर शहरात आज 17 नवे पॉझिटिव्ह आढळून आले आहे.  तर आजच 38 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे.  दिवसभरात  ३ रुग्णांचा मृत्यू झाले आहे.  नागरिकांनी मास्क, सोशल डिस्टन्सिंगसह अन्य नियमांचे पालन केल्यास दुसऱ्या लाटेचा काहीच परिणाम होणार…

पहिल्या टी-२० सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर ११ धावांनी विजय

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात भारताने ११ धावांनी विजय मिळवला आहे. १६२ धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने आश्वासक सुरुवात केल्यानंतर मधल्या षटकांमध्ये हाराकिरी केली. रविंद्र जाडेजाऐवजी बदली खेळाडू म्हणून…
Don`t copy text!