ध्यास विश्वसार्ह बातमीचा

युवकांना रोजगार देण्यासाठी सोलापुरात आयटी इंडस्ट्रीसाठी प्रयत्न करणार ; आ. रोहित पवार

सोलापूर : सोलापूर शहर व परिसरातील युवकांना रोजगार देण्यासाठी सोलापुरात आयटी इंडस्ट्री आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा विश्वास राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार नाही व्यक्त केला आहे. विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील…

कार-टँकरच्या भीषण अपघातात वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यासह चार जणांचा मृत्यू

बीड : बीड जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला.  कार व ऑइल टँकरच्या भीषण अपघातात चार जणांचा जागेवरच मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना गुरुवारी (दि.26) सकाळी दहा वाजेच्या सुमारास औरंगाबाद-बीड राष्ट्रीय महामार्गावरील गेवराई…

सोलापूर शहरात आज ३० नव्या रुग्णांची नोंद

सोलापूर :  शहरात मागील गेल्या काही दिवसापासून नव्या बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची सख्या अधिक आढळून येत होती. मात्र, आज बरे होणार्या रुग्णांपेक्षा बाधित रुग्णांची संख्या अधिक आढळून आली आहे. आज दिवसभरात शहरात ३० नव्या बाधित रुग्ण…

वीज बिल माफीसाठी रिपाइंचे तहसिल कार्यालयावर निदर्शने आंदोलन

अक्कलकोट (प्रतिनिधी) : रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री नामदार डॉ रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशानुसार व रिपब्लिकन पक्षाचे राज्य सरचिटणीस माजी मंत्री राजाभाऊ सरवदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली…

पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी सदैव कटिबद्ध:- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई  : सण, उत्सव असो वा सभा असो जमलेल्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आमचे पोलीस चोवीस तास कर्तव्य बजावत असतात. स्वत:च्या कुटुंबातील, घरातील सुख दु:ख बाजूला ठेवून जनतेच्या सुख दु:खात सामिल होणाऱ्या आमच्या पोलिसांचा मला अभिमान आहे. पोलिस…

पंतप्रधान मोदींचा शनिवारी पुणे दौरा; कोरोना लस निर्मात्या ‘सीरम’ला देणार भेट

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 28 नोव्हेंबरला पुण्यात येणार आहेत. त्याच दिवशी ते सिरम इन्स्टिट्यूला भेट देणार आहेत. दुपारी 1 ते 2 या दरम्यान मोदी सिरम इन्स्टिट्यूटमध्ये लसीच्या निर्मितीबाबत माहिती घेतील. पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ…

मनुके खाण्याचे हे आश्चर्यकारक फायदे वाचून तुम्हीसुद्धा चकित व्हाल

मनुके आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. मनुका हिवाळ्यात खाणे अधिक फायद्याचे असते.  मनुका दिसायला छोट्या परंतु शरीरासाठी भरपूर लाभदायक आहेत. आयुर्वेदामध्ये मनुकांना उपयुक्त औषधी मानले गेले आहे.  सुके मनुके खाण्यापेक्षा भिजवलेले मनुके खाल्ल्याने…

वाढीव वीजबिलांविरोधात मनसे आक्रमक ; ठाणे, पुण्यातील कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

मुंबई : वीज बिलांच्या विरोधात मनसेने गुरूवारी राज्यभरात 'झटका मोर्चा'चं आयोजन केलं आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, नाशिक अशा विविध जिल्ह्यात मनसेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. या दरम्यान, मनसेने काढलेल्या ठाण्यातील धडक…

अरे बापरे….एकाच क्रिकेट संघातील ६ जण कोरोना पॉझिटिव्ह

न्यूझीलंड दौऱ्यावर पोहोचलेल्या पाकिस्तान क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. पाक संघातील सहा सदस्यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. यामुळे त्यांना सरावाची परवानगी नाकारण्यात आली आहे. दिलेल्या माहितीनुसार ख्राइस्टचर्चमध्ये असलेल्या…

अमेरिकेत कोरोनाचा विस्फोट ; 24 तासांत तब्बल 1.80 लाख नवे रुग्ण

वॉशिंग्टन : चीनमधून पसरलेल्या कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले. अमेरिकेसह अनेक देशात या व्हायरसने कहर केला आहे. जगभरात कोरोनामुळे आतापर्यंत लाखो अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर रुग्णांची संख्या ही सहा कोटींच्या वर गेली आहे.…
Don`t copy text!