ध्यास विश्वसार्ह बातमीचा

माढा लोकसभेसाठी जानकरांनी घेतली शरद पवारांची भेट

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून माढा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीचा तिढा कायम असतांना नुकतेच महादेव जानकर यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवावी, असा आग्रह शरद पवार यांनी केला आहे. या संदर्भात महादेव जानकर यांनी…

सोलापूर येणाऱ्या बसचा भीषण अपघात : २५ प्रवासी जखमी

परभणी : वृत्तसंस्था जिंतूर-सोलापूर जाणाऱ्या बसचा परभणी येथील अकोली पुलाजवळ भीषण अपघात झाला आहे. बस थेट पुलावरून खाली कोसळली आहे. यात बसमधील २५ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाश्यांना जिंतूर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.…

सोलापूर लोकसभेसाठी भाजपकडून ‘या’ नावाची जोरदार चर्चा

सोलापूर : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली असली तरी सोलापूर लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाकडून अद्याप उमेदवाराची घोषणा करण्यात आली नाही. यापूर्वी भाजपचे उमेदवार म्हणून अनेकांची नावे आघाडीवर होती. मात्र आता लातूरचे उद्योजक…

सोलापुरातील सराईत गुन्हेगार गायकवाड दोन जिल्ह्यातून तडीपार

सोलापूर : प्रतिनिधी शहरातील काही परिसरात गुंडगिरी, शिवीगाळ, दमदाटी आणि मारहाण करुन नागरिकांच्या मनात दहशत निर्माण करणारा सराईत गुन्हेगार शुभम सिध्दाराम गायकवाड (वय २९) याच्याविरुद्ध तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. त्यास पोलीस…

मला आणि प्रणितीला भाजपकडून ऑफर ; शिंदेंची भाजपवर टीका

सोलापूर : प्रतिनिधी लोकसभेसाठी भारतीय जनता पक्ष शेवटपर्यंत प्रणिती शिंदेंसाठी प्रयत्न करत होता. मात्र प्रणिती शिंदे या काँग्रेस पक्षासोबत प्रामाणिक राहिल्या. भाजपमधील दिग्गज नेते सोलापूर लोकसभेसाठी मजबूत उमेदवार मिळावा यासाठी प्रयत्नशील…

कार्यकर्त्यांची मागणी : शरद पवार पुण्यातून लढणार ?

पुणे : वृत्तसंस्था पुणे लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून, सर्वच पक्ष उमेदवारांचा शोध घेत आहेत. त्यात पुण्यातील लोकसभा जागेसाठी भाजपने माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारीही जाहीर केली आहे. त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीचा उमेदवार…

वंचित पंजाला देणार ७ जागेवर पाठींबा ; पवार, ठाकरेंशी बिनसले !

मुंबई : वृत्तसंस्था महाविकास आघाडीत (मविआ) सामावून घेण्याच्या मुद्द्यांवर वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर सातत्याने टीका केली. आता मात्र त्यांचे काँग्रेससोबत सूत जुळले असून महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत सात जागांवर…

चिमण्यांच्या संवर्धनासाठी धडपडणारे अवलिया पक्षी मित्र अरविंद कुंभार

सोलापूर : प्रतिनिधी अनादी काळापासून माणसाशी जवळीकता साधून असणाऱ्या मुठी एवढ्या आकाराच्या घरचिमण्या सध्या संकटात सापडले आहेत. दिवसेंदिवस त्याची संख्या घटत चालली आहे हे सर्वांच्या निदर्शनास आले आहे. माणसाच्या घरातील चिमण्यांची चिवचिवाट…

कामाच्या ठिकाणी तुमच्याकडे आशेने पाहिले जाणार !

आजचे राशिभविष्य दि २० मार्च २०२४ मेष आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाईल. जे काम हाती घ्याल ते वेळेवर पूर्ण कराल. कामाच्या ठिकाणी तुमच्याकडे आशेने पाहिले जाईल. तुमचे कनिष्ठ देखील तुमच्या कामाचे, क्षमतेचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतील.…

फडणवीसांच्या मध्यस्थीने माढ्याचा प्रश्न सुटला : रामराजेंचा विरोध मावळला

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसांपासून राज्यातील माढा लोकसभा मतदार संघातील उमेदवारीवरुन महायुतीत संघर्ष पाहायला मिळत आहे. भाजपकडून माढ्याची उमेदवारी रणजितसिंह निंबाळकर यांना जाहीर झाल्यानंतर रामराजे नाईक निंबाळकर यांनी त्याला विरोध…
Don`t copy text!