ध्यास विश्वसार्ह बातमीचा

उपमुख्यमंत्री अजित पवारांना घरातून विरोध ; सख्खे बंधू शरद पवारांसोबत !

मुंबई : वृत्तसंस्था देशभरात लोकसभा निवडणुकीची आचार संहिता सुरु झाली आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार आता घोषित होण्याच्या तयारीत असतांना अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी भाष्य केले आहे. भाऊ म्हणून तुझं सगळं ऐकलं,…

सोलापूर व माढा लोकसभा मतदार संघासाठी ‘या’ दिवशी होणार मतदान

सोलापूर : प्रतिनिधी सोलापूर व माढा लोकसभा मतदार संघासाठी ७ मे रोजी मतदान होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. अठराव्या लोकसभेसाठी सात टप्प्यांत मतदान…

लोकसभा निवडणुकीत शस्त्रे बाळगण्यास बंदी

सोलापूर : प्रतिनिधी सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम नुकताच जाहीर झाला असून, १६ मार्चच्या मध्यरात्रीपासून ते ६ जूनच्या मध्यरात्रीपर्यंत शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये छाननी समितीने सवलत दिलेली शस्त्रे परवानाधारक वगळता सर्व…

अक्कलकोट रोड धाडसी घरफोडी : साडेचार लाखांचा ऐवज लंपास

सोलापूर : प्रतिनिधी शहरापासून पाच ते सहा किलोमीटरवर असलेल्या बाळे गावात गेल्या आठ दिवसापासून चोरट्याने धुमाकूळ घातला असून, खंडोबा मंदिर बाळे जवळ राहणाऱ्या गणेश कोरडे या व्यक्तीच्या घरी मोठी घरफोडी झाली आहे. फौजदार चावडी पोलीस ठाण्यात…

हिंदुस्थानचा आवाज म्हणजेच काँग्रेसची गॅरंटी ; राहुल गांधी

मुंबई : प्रतिनिधी भारत जोडो यात्रेतून लोकांशी संवाद साधल्याने त्यांच्यावर अन्याय होत असल्याचे दिसले, त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील भारत जोडो यात्रेत न्याय हा शब्द जोडला. या यात्रेतून पाच घटकांना गॅरंटी देण्यात आली आहे. ही गॅरंटी काँग्रेस…

मोदींचा अॅक्शन प्लान : ‘विकसित भारत २०४७’चा आराखडा तयार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आपल्या कॅबिनेट मंत्र्यांना नवीन सरकारच्या पहिल्या १०० दिवसांची आणि पुढील पाच वर्षांची रूपरेषा तयार करण्यास सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली. रविवारी सकाळी केंद्रीय…

बॉस तुमच्या कामावर खूप खुश राहणार !

आजचे राशिभविष्य दि १८ मार्च २०२४ मेष आज तुमचा दिवस चांगला जाईल. कोर्ट केसेसमध्ये यश मिळू शकते. तुमच्या जोडीदारामध्ये काही मतभेद असू शकतात, परंतु संध्याकाळपर्यंत सर्व काही ठीक होईल. शक्य असल्यास इतरांचे मत घेऊनच कोणतेही काम सुरू करा, यश…

बावडे यांनी वास्तववादी अन निपक्ष: पत्रकारिता करून वेगळा ठसा उमटविला : औसेकर महाराज

अक्कलकोट : प्रतिनिधी संचारचे पत्रकार मारुती बावडे यांनी निपक्ष:पाती,वास्तववादी आणि समाजाभिमुख पत्रकारिता करून स्वतःच्या कार्याचा एक वेगळा ठसा त्यांनी समाजामध्ये उमविलेला आहे ही बाब अक्कलकोटकरांसाठी निश्चितच भूषणावह आहे,असे गौरवोद्गार…

सोलापुरात भाजपचा नवा डाव : हा असेल भाजपचा उमेदवार !

सोलापूर : वृत्तसंस्था भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती मात्र त्यात राज्यातील एकही उमेदवाराचे नाव नसल्याने अनेक ठिकाणी भाजपकडे उमेदवार नसल्याची जोरदार चर्चा असतांना आता सोलापूर लोकसभेसाठी आमदार राम…

गोळी झाडली नंतर कोयत्याने वार करीत एकाचा खून !

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी घटना घडत असतांना नुकतेच पुणे जिल्ह्यातील इंदापूर शहरात जेवण करण्यास गेलेल्या तरुणाचा गोळ्या झाडून निर्घृण खून करण्यात आलाय. अचानक गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. इंदापूर शहरातील…
Don`t copy text!