ध्यास विश्वसार्ह बातमीचा

परदेशी नागरिकांचा धार्मिक छळ ; केंद्र सरकारवर राऊतांची टीका

मुंबई : वृत्तसंस्था आगामी लोकसभा निवडणुक जाहीर झाली असतांना आता सत्ताधारी व विरोधकांमध्ये एकमेकांच्या विरोधात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरु झाली असतांना नुकतेच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी थेट केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.…

मध्यरात्री अशोक चव्हाणांनी घेतली जरांगे पाटलांची भेट

जालना : वृत्तसंस्था राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक असतांना शनिवारी मध्यरात्री अचानक आंतरवाली सराटीमध्ये भाजप नेते अशोक चव्हाण यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. यावेळी…

दिग्गज नेत्यांच्या उपस्थिती राहुल गांधींची मुंबईत आज सभा

मुंबई : वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीची आचार संहिता सुरु झाली असून मुंबईतील शिवाजी पार्कवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांची आज जाहीर सभा होणार आहे. भारत जोडो न्याय यात्रा मुंबईत दाखल झाली आहे. या यात्रेचा समारोप आज शिवाजी पार्कवर होणार आहे.…

या राशीच्या लोकांनी आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे !

मेष : तुमचे विनयशील वागण्याबद्दल कौतुक होईल. अनेक लोक तुमच्यावर स्तुतिसुमने उधळतील. जीवनसाथी सोबत पैश्याने जोडलेल्या कुठल्या मुद्यांना घेऊन आज वाद होण्याची शक्यता आहे. आज तुमच्या व्यर्थ खर्चावर तुमचा साथी तुम्हाला लेक्चर देऊ शकतो. मित्र आणि…

लोकसभेची बिगुल वाजले : २० मे राज्यात मतदान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील लोकसभा निवडणुकीच आजपासून बिगुल वाजले असून लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने आज दि.१६ रोजी लोकसभेचे वेळापत्रक जाहीर केले. या पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सात टप्प्यात निवडणूक…

आचार संहितेपुर्वी राज्य सरकारने घेतले महत्वाचे निर्णय

मुंबई : वृत्तसंस्था लोकसभेचे बिगुल वाजायला अन् आचार संहिता लागण्यास काही तास उरले आहेत. त्यामुळेच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. लोकसभा लागण्याआधी राज्यात मोठे निर्णय घेतले जात आहेत. आज राज्य सरकारची मंत्रीमंडळ बैठक पार पडली. आजच्या…

वीरशैव लिंगायत माळी समाजातर्फे सांस्कृतिक भवनाचे होणार उद्घाटन

मैंदर्गी : प्रतिनिधी येथील वीरशैव लिंगायत माळी समाजाच्या वतीने नव्याने बांधण्यात आलेल्या सांस्कृतिक भवनाचे उद्घाटन सोहळा व सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती वीरशैव लिंगायत माळी समाजाचे अध्यक्ष काशिनाथ दिवटे यांनी…

शिंदेसह पवार गट आक्रमक : माढ्यात नाराजी

सोलापूर : प्रतिनिधी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी आपले उमेदवार घोषित करीत असतांना भाजपने माढा लाेकसभाेसाठी आठ वेळा सर्व्हे केला. निवडून येण्याच्या क्षमतेचा निकष लावून विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकरांना उमेदवारी दिली.…

सोलापुरात घेतली परिवहन अधिकाऱ्याने ४ हजारांची लाच

सोलापूर : प्रतिनिधी बस डेपोतून केलेली बदली रद्द करण्यासाठी चार हजाराची लाच स्वीकारणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाच्या सुरक्षा व दक्षता अधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महेंद्र…

३६ लाखांची फसवणूक : दोघाविरोधात गुन्हा दाखल

सोलापूर : प्रतिनिधी ३६ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि. १३ जून २०२२ ते आजतागायत घडली. या प्रकरणी आदित्य पुरुषोत्तम पडसलगी (वय-२९, रा. पद्मानगर, न्यू पाच्छा पेठ)…
Don`t copy text!