ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कै.कल्याणराव इंगळेंच्या ८ व्या पुण्यस्मरणानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

अक्कलकोट : प्रतिनिधी येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे माजी चेअरमन कै.कल्याणराव इंगळे यांच्या ८ व्या पुण्यस्मरणानिमित्त रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, रोजगार मेळावा, विशेष सत्कार समारंभ आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची…

राज्य सरकारचा मोठा निर्णय : शाळेतील शिक्षकांना ड्रेस कोड होणार लागू

मुंबई : वृत्तसंस्था मुंबईसह राज्यातील सर्व शाळांमधील शिक्षकांना आता ड्रेस कोड लागू होणार आहे. सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमधील पुरुष व महिला शिक्षकांना शाळा निश्चित करेल, अशा रंगाचा एकच ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय घे तला आहे. येत्या…

महाविकास आघाडीचे ठरलं : लोकसभा निवडणूक एकत्र लढणार ; राऊत

मुंबई : वृत्तसंस्था येत्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील जागावाटपावरून महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नसून एकत्र लढण्यावर तिन्ही पक्ष ठाम आहेत. एक किंवा दोन जागा वगळता जवळपास सर्वच जागांवर शिक्कामोर्तब झाले आहे, असे शिवसेना (ठाकरे) नेते…

खरी बाजू आज देशाला समजली ; राहुल गांधी

मुंबई : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकीय अर्थकारण साफ करण्याची भाषा करून इलेक्टोरल बाँड (निवडणूक रोखे) पद्धत आणली. पण या बाँडची खरी बाजू आज देशाला समजली आहे. निवडणूक रोखे हे जगातील सर्वात मोठे हप्तावसुली रॅकेट आहे आणि…

या राशीतील लोकांना आज काहीतरी नवीन शिकायला भेटणार !

मेष विद्यार्थ्यांना आज काहीतरी नवीन शिकायला मिळेल. आज कुटुंबियांसोबत चांगला वेळ जाईल. काही दिवसांपासून कुटुंबात सुरू असलेल्या समस्येवर उपाय सापडेल. ज्या गोष्टींसाठी तुम्ही खूप दिवसांपासून प्रयत्न करत आहात ती आज पूर्ण होणार आहेत. वृषभ…

महिला दिनानिमित्त टोटल धमाल एन्टरटेन्मेंट विथ न्यू गेम्स उत्साहात

अक्कलकोट : प्रतिनिधी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ व सहयोगी संस्था असलेल्या हिकरणी महिला बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने अंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त टोटल धमाल एन्टरटेन्मेंट विथ न्यू गेम्स या अनेक कलांचा संगम असलेला…

अक्कलकोट शहराच्या पाण्याची वणवण लवकरच सुटणार…!

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी अक्कलकोट शहराला भेडसावणारी पाण्याची समस्या आणि वाढती मागणी लक्षात घेऊन शहराला पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी आ.सचिन दादा कल्याणशेट्टी यांनी पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश आले असून, शहराचा पाणीपुरवठा…

मोठी बातमी : लोकसभा निवडणुकीच्या तारखेची उद्या घोषणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था आगामी लोकसभा निवडणूक आणि काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा उद्या, शनिवारी निवडणूक आयोगाकडून होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोग उद्या दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. निवडणूक आयोगाच्या…

शासकीय कार्यालयात कृषी पर्यवेक्षकाचा खून

हिंगोली : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात दिवसेदिवस गुन्हेगारी घटना वाढत असतांना हिंगाेली जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका कृषी पर्यवेक्षकाचा खून शासकीय कार्यालयात झाल्याची घटना समाेर आली असून आखाडा बाळापूर येथील कृषी…

भल्यापहाटे पुण्यात अग्नितांडव : १७ वाहने जळून खाक

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात आगीच्या घटना घडत असतांना नुकतेच १५ रोजी पहाटेच्या ३ वाजेच्या सुमारास पुणे शहरातील गंगाधाम परिसरात असलेल्या एका गॅरेजला अचानक आग लागली. क्षणार्धात आगीचा भडका उडाल्याने संपूर्ण गॅरेजला आगीने विळखा…
Don`t copy text!