पेट्रोल काढून मोटारसायकल दिली ; जरांगे पाटलांची टीका
जालना : वृत्तसंस्था
राज्यातील शिंदे व फडणवीस सरकारने मराठा आरक्षणासाठी विधेयक मंजूर करून मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात १० टक्के आरक्षण देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयातही टीकेल असा…