ध्यास विश्वसार्ह बातमीचा

दहावी, बारावीच्या परीक्षेमध्ये ‘समूह कॉपी’ला बसणार आळा

नागपूर : वृत्तसंस्था राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेमध्ये होणाऱ्या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी एका शाळेतील विद्यार्थ्यांना एका शहरातील वेगवेगळ्या परीक्षा केंद्रांवर विभाजित केले जाणार…

विधेयक एकमतानं मंजूर तरी देखील जरांगे पाटील उपोषणावर ठाम

जालना : वृत्तसंस्था मराठा आरक्षण विधेयक राज्य विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनात विधानसभेत एकमतानं मंजूर झालं असलं तरी, मराठा आरक्षणासाठी गेल्या काही महिन्यांपासून आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम आहेत. उपोषणाला बसलेल्या जरांगे…

मी शब्द पूर्ण करुन दाखवला आहे ; मुख्यमंत्री शिंदे

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील आम्ही मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. पण ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता. आज कुठलंही राजकीय भाष्य मी करणार नाही. मराठा समाजाला न्याय मिळवून दिला पाहिजे यासाठी…

महत्वाची बातमी : विधानसभेत मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरु होते. याच मराठा बांधवांसाठी आज ऐतिहासिक दिवस आहे. मराठा समाजासाठीच्या आरक्षण विधेयकाला विधानसभेत एकमताने मंजुरी…

जरांगे पाटील कडाडले : तर उद्यापासून मोठ आंदोलन करू

जालना : वृत्तसंस्था राज्यातील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज राज्य सरकारचं विशेष आज पार पडत आहेत. राज्य मागासवर्ग आयोगाने सादर केलेल्या अहवालावर आज विधीमंडळात त्यावर चर्चा होणार आहे. मराठा आरक्षणाबाबत आज मोठा निर्णय घेतला जाणार आहे.…

संतापजनक : विश्वास संपादन करीत २५ वर्षीय तरुणीवर दोन वर्ष अत्याचार

नवी मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात अल्पवयीन मुलीसह तरुणीवर अत्याचाराच्या घटनेत मोठी वाढ होत असतांना नुकतेच नवी मुंबई शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बीएमसीमध्ये नोकरी करणाऱ्या तरुणीवर २ वर्षांपासून अत्याचार…

जयंत पाटलांनी खडसावले : भाजपमध्ये जाण्याचा प्रश्नच नाही

मुंबई : वृत्तसंस्था भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी मला कुणीही संपर्क साधला नाही तसेच एखाद्या पक्षात जाण्यासाठी मीसुद्धा कोणाशी संपर्क केला नाही. त्यामुळे भाजपमध्ये जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मी १७-१८ वर्षे मंत्रीपदावर राहिलो आहे.…

शरद पवार गटाला दिलासा तर अजित पवार गटाला नोटीस

नवी दिल्ली: वृत्तसंस्था राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाला पुढील आदेशापर्यंत 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार' हे नाव वापरता येईल, असे सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच शरद पवार गट निवडणूक चिन्हासाठी…

‘द पिलर ऑफ हिंदुस्तानी’ सोसायटी पुरस्कार मारुती बावडे यांना जाहीर !

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी ट्रान्स एशियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री,मुंबईच्यावतीने देण्यात येणारा अत्यंत मानाचा राज्यस्तरावरील ग्रामीण पत्रकारितेतील २०२४ -२०२५ यावर्षीचा द पिलर ऑफ हिंदुस्तानी सोसायटी पुरस्कार मारुती बावडे यांना जाहीर…

या राशींना आजचा दिवस उत्तम राहणार !

मेष तुमचा दिवस चांगला जाणार आहे, आज तुम्ही जे काही काम सुरू कराल त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल. सरकारी नोकरी करणाऱ्यांसाठी दिवस चांगला जाणार आहे. तुमच्या कामात वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. तसेच, पदोन्नतीतील दीर्घकाळचे अडथळे आज दूर होऊ…
Don`t copy text!