ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मोठी बातमी : कांदा निर्यातीवरली बंदी हटवली !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. केंद्र सरकाने कांदा निर्यातीवरली बंदी हटवली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखालील समितीने कांदा निर्यातील मंजुरी दिली आहे.…

रडारड केली तरी बापचोर हा टॅग पुसला जाणार नाही ; आदित्य ठाकरे

मुंबई : वृत्तसंस्था सत्ताधारी शिवसेनेचा कोल्हापूर येथे महाअधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला असतांना आता युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. कितीही रडारड…

बारामतीत कोणीही उभे राहू शकते – शरद पवार

बारामती : वृत्तसंस्था लोकशाहीमध्ये कोणीही निवडणूक लढवू शकते. प्रत्येकाला तो अधिकार आहे. मात्र तो अधिकार जर कोणी गाजवत असेल, तर तक्रार करण्याचे काहीही कारण नाही, असे स्पष्ट मत खासदार शरद पवार यांनी सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीवर व्यक्त…

मोदींचे कार्यकर्त्यांना आवाहन : ३७० जागा हीच खरी मुखर्जीना श्रद्धांजली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला ३७० जागा जिंकून देण्यासाठी तन-मनाने झटण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी कार्यकर्त्यांना केले. या ३७० जागा हीच पक्षाचे विचारक श्यामाप्रसाद मुखर्जीना श्रद्धांजली…

शेतकऱ्यांना मिळणार दिलासा : ऊसाला देणार ३ हजार रुपयांचा दर

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी जयहिंद शुगरकडुन १६ फेब्रुवारीपासुन येणाऱ्या ऊसाला प्रतिटन ३ हजार रुपये दर देणार असल्याचे प्रेसिडेंट बब्रुवान माने देशमुख यांनी सांगितले.मागील वर्षी खुपच कमी पर्जन्यमान…

कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडण्यात यश मिळणार !

मेष आज तुमचा दिवस उत्साहाने जाईल. ऑफिसमध्ये नव्याने रुजू होणाऱ्या लोकांचा दिवस चांगला जाईल. आज संध्याकाळी घरी चांगला वेळ घालवाल. आज तुमच्या वडिलांचे लक्षपूर्वक ऐका, जे भविष्यात तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. व्यावसायिकांसाठी दिवस चांगला जाणार…

रेल्वेचा मोठा अपघात : ८ डबे रुळावरून घसरले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत एक मोठा रेल्वे अपघात झाला आहे. आज सकाळी जखीरा येथे ट्रेनचे ८ डबे रुळावरून घसरले, त्यामुळे ट्रेन उलटली. अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आहेत. त्यांनी…

मुख्यमंत्री शिंदे उद्धव ठाकरेंवर बरसले

कोल्हापूर : वृत्तसंस्था "एका पक्ष प्रमुखाला हा सत्तेचा मोह आज नाही २०१४ पासून होता. मी पदाला हापापलो नव्हतो, मला सांगितलं असतं तर मी तसं वातावरण केलं असतं. उद्धव ठाकरे दिसतात तसे नाही, त्याच्या मागे अनेक चेहरे आहेत. सत्तेच्या एका…

…म्हणून अस्तित्व संपत नाही ; शरद पवारांचा टोला

पुणे : वृत्तसंस्था राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे घड्याळ चिन्ह हातून गेल्यानंतर बारामतीमध्ये आज पहिल्यांदाच शरद पवार आले आहेत. यावेळी त्यांनी पक्ष आणि चिन्ह दुसऱ्याला दिलं म्हणून अस्तित्व संपत नाही असे म्हणत कार्यकर्त्यांना धीर देत नव्याने…

महामार्गावर तिहेरी अपघात : तिघांचा होरपळून मृत्यू

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताची मालिका सुरु असतांना गेल्या काही महिन्यापासून पुणे - नाशिक महामार्गावर नेहमीच अपघाताच्या घटना घडत आहे. नुकतेच पेट घाटात भीषण अपघात झाला आहे. पेट घाटात टेम्पो, कंटेनर आणि कारचा तिहेरी…
Don`t copy text!