ध्यास विश्वसार्ह बातमीचा

जनतेला मोठा दिलासा : तांदूळ २९ रुपये प्रतिकिलो

नवी दिल्ली : वृत्तसंस्था महागाईमुळे सर्वसामान्य त्रस्त आहेत. नागरिकांना याची झळ बसू नये म्हणून केंद्र सरकारने किरकोळ बाजारात तांदूळ २९ रुपये प्रतिकिलोने विकण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या "भारत तांदूळ' या ब्रँडखाली याची विक्री…

भाविकांसाठी खुशखबर : मंदिर राहणार २२ तास खुले

धाराशिव : वृत्तसंस्था राज्यातील श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी देवीचे वार व सुटीच्या दिवशी होणारी गर्दी लक्षात घेता भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी आठवड्यातील तीन दिवस मंदिर २२ तास खुले ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे…

दोन हजारांची लाच घेताना दोन पोलिसांना अटक

नागपूर : वृत्तसंस्था पासपोर्ट नूतनीकरणाच्या पडताळणीसाठी दोन हजारांची लाच मागणे हुडकेश्वर पोलिस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांना चांगलेच भोवले. बुधवारी ते लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या सापळ्यात अडकले व त्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.…

शिवशाही बस व दुचाकीचा भीषण अपघात : जागीच दोघे ठार

बार्शी : वृत्तसंस्था बार्शी-लातूर रस्त्यावर हॉटेल राजे नजीक बस आणि मोटारसायकल यांच्यात झालेल्या अपघातात मोटार सायकलवरील दोघेजण जागीच ठार झाल्याची घटना २ फेब्रुवारी रोजी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत गोपाळ जीवराज माने यांनी…

भाजपचे नवे अभियान : प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी दिली माहिती

नागपूर : वृत्तसंस्था भाजपतर्फे ४ फेब्रुवारीपासून व्यापक जनसंपर्क वाढवण्यासाठी गाव चलो अभियान राबवले जाणार आहे. या माध्यमातून प्रत्येक मतदारापर्यंत भाजप पोहोचणार आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.…

जरांगे पाटलांना दोन शस्त्रधारी पोलिस देणार सुरक्षा

जालना : वृत्तसंस्था मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षेसाठी दोन शस्त्रधारी पोलिस कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. राज्य गुप्त वार्ता विभागाच्या आदेशानुसार जरांगे पाटील यांना २४ तास सेवा देण्याची अंमलबजावणी…

उदासवाणी एकाकी अवस्था संपणार !

आजचे राशिभविष्य दि ३ फेब्रुवारी २०२४ मेष : आजच्या दिवशी तुम्ही आराम करु शकाल. शरीराला तेलाने मसाज करुन तुमचे स्नायू मोकळे करा. जे लोक बऱ्याच काळापासून आर्थिक तंगीमधुन जात आहे त्यांना आज कुठून तरी धन प्राप्त होऊ शकते ज्यामुळे जीवनाच्या…

भाजपला भविष्यात राजकारण परवडणार नाही ; राज ठाकरे !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही वर्षापासून अनेक बड्या नेत्यांनी ईडी चौकशी सुरु आहे. ईडीच्या या कारवाईवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य केल्याने राजकीय चर्चा सुरु झाली आहे. राज्यात आणि देशात विरोधी…

हुकुमशाहीच्या हातात पुढील पिढ्या देण्याचे पाप करू नका : ठाकरेंचा हल्लाबोल

रायगड : वृत्तसंस्था आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आता सर्वच पक्षांनी राज्यभर दौरे सुरु केला असून अनेक मतदार संघात उमेदवारांमध्ये मोठी चुरस दिसत आहे. नुकतेच ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील रायगड जिल्ह्यात दौऱ्यावर निघाले आहे.…

आंतरिम अर्थसंकल्प हा आत्मविश्वासाने सादर केलेला -सीए.उटगे

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी आगामी काळात येणार्‍या लोकसभेचे निवडणूक पाहता आघाडी सरकारने जसे २०१९ च्या लोकसभेच्या निवडणुकीवेळेस आंतरीम अर्थसंकल्पामध्ये मा अर्थमंत्र्यांनी पीएम किसान योजना, आयकरामध्ये भरघोस सूट, पायाभूत सुविधातील घोषणा ई.…
Don`t copy text!