ध्यास विश्वसार्ह बातमीचा

माजी सैनिकावर अन्याय झाला तर संघटना गप्प बसणार नाही !

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी अक्कलकोट तालुक्यातील भुरीकवठे येथील एका माजी सैनिकावर झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ गुरुवारी उपोषण सुरू करण्यात आले होते. हे उपोषण प्रशासनाने अवघ्या तीन तासात सोडविले.त्यांच्या मागणीची तात्काळ दखल घेत अनधिकृत…

अखेर ज्ञानवापीच्या तळघरातील अडथळे झाले दूर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील अयोध्या येथील प्रभू श्रीरामांच्या मंदिराचे उदघाटन मोठ्या उत्साहात झाले असून नुकतेच जिल्हा न्यायालयाच्या आदेशानंतर ज्ञानवापी परिसरातील व्यास तळघरात बुधवारी रात्री उशिरा नंदी महाराजांसमोरील लोखंडी अडथळे दूर…

पोलिस यंत्रणा सतर्क : मुंबईत सहा ठिकाणी बॉम्ब

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसांपूर्वीच वरळी येथील नेहरू विज्ञान केंद्रासह आठ महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आले असल्याचा ई-मेल संबंधित संस्थांना आला होता. यानंतर सर्व ठिकाणी कसून तपासणी करण्यात आली, मात्र अखेर ही धमकीच निघाली.…

सोलापूर हादरले : व्यसनाधिन पतीने पत्नीचा केला खून !

सोलापूर : प्रतिनिधी प्रत्येक पती व पत्नीमध्ये नेहमी वाद होत असता पण हेच वाद काही कालावधी नंतर शांत देखील होत असतात पण काही वाद शेवटच्या टोकाला पोहचत असतांना अशीच एक धक्कादायक घटना सोलापुर तालुक्यात घडली आहे. एका व्यसनाधिन पतीने वायरने…

तब्बल ८ तास आ.रोहित पवारांची झाली चौकशी

मुंबई : वृत्तसंस्था राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुरुवारी सुमारे ८ तास कसून चौकशी केली. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (एमएससीबी) कथित घोटाळ्यातील बारामती अॅग्रो कंपनीशी…

राज्यातील निवासी डॉक्टर ७ फेब्रुवारीपासून संपावर

मुंबई : वृत्तसंस्था डॉक्टरांच्या वसतिगृहांची दयनीय अवस्था, बहुतांश रुग्णालयांमध्ये ज्येष्ठ निवासी डॉक्टरांच्या निवासाची चांगली सोय करावी, अशा विविध मागण्यांसाठी राज्य सरकारच्या सर्व वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांतील निवासी…

या राशीतील लोकांच्या आरोग्यात होणार सुधार !

मेष आज तुमचा दिवस नवा उत्साह घेऊन आला आहे. जे लोक बऱ्याच काळापासून एखाद्या गोष्टीने त्रस्त आहेत त्यांना आज त्यावर उपाय मिळेल. लोकांच्या विचारांमुळे आणि तुमच्याबद्दल सांगितलेल्या गोष्टींमुळे तुम्ही तुमच्या मनात गोंधळलेले राहाल. या राशीचे…

नागरिकांना रोटी, कपडा, मकान देणारा मोदी सरकारचा अर्थसंकल्प : मुख्यमंत्री शिंदे

मुंबई : वृत्तसंस्था देशाचा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत मांडला असून यावर आता अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया देण्याचे सुरु केले आहे. यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री…

अर्थमंत्री सीतारामनांची मोठी घोषणा : नागरिकांच्या घराचं स्वप्न होणार पूर्ण !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशात गेल्या काही वर्षापासून मोठ्या प्रमाणात महागाई वाढत असतांना आज देशाचा अंतरिम अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत मांडला. यावेळी निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पातील पहिली मोठी घोषणा केली…

गॅसचा टँकर दुभाजकाला धडकला : परिसरातील शाळांना सुट्टी

छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतांना नुकतेच छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील जालना रोडवर सिडको एन 3 भागात एक गॅसचा टँकर दुभाजकाला धडकला. त्यानंतर टँकरमधून गॅसगळती होत आहे. याचा फटका वाहतूकीवर…
Don`t copy text!