---Advertisement---

सोलापूर हादरले : व्यसनाधिन पतीने पत्नीचा केला खून !

By team
On: February 2, 2024 8:55 AM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : प्रतिनिधी

प्रत्येक पती व पत्नीमध्ये नेहमी वाद होत असता पण हेच वाद काही कालावधी नंतर शांत देखील होत असतात पण काही वाद शेवटच्या टोकाला पोहचत असतांना अशीच एक धक्कादायक घटना सोलापुर तालुक्यात घडली आहे. एका व्यसनाधिन पतीने वायरने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, पत्नीचा खून केल्यानंतर पती स्वतः पोलिसात दाखल झाला. या घटनेने सोलापूर हादरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण सोलापूर तालुक्यातील यत्नाळ येथील संजय हिरोळे यांचा रेखा हिरोळे यांच्याशी १५ वर्षांपुर्वी लग्न झाले होते. त्यांना एक मुलगा व एक मुलगी असून संजय हिरोळे यास दारुचे व्यसन होते. या व्यसनासाठी त सतत पत्नी आणि घरच्या लोकांकडे पैशाची मागण करत होता. कालरोजी मध्यरात्र एक वाजण्याच्या सुमारास त्याने केबलच्या वायरने पत्नी रेखा हिरोळे (वय-३२) यांचा गळा आवळून खून केला महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठ सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटल येथे आणला होता. सिव्हील पोलीस चौकीत याची नोंद झाली आहे

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!