ध्यास विश्वसार्ह बातमीचा

लोकशाही संस्थांना नवीन दिशा मिळणार : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला

मुंबई : वृत्तसंस्था लोकशाहीच्या प्रक्रियेत जनतेला न्याय देण्यासाठी पीठासीन अधिकारी यांची अतिशय महत्त्वाची भूमिका आहे. परिषदेत घेतलेले निर्णय पंचायतराज ते संसदेपर्यंत लोकशाही संस्थांना सक्षम करण्यासाठी महत्त्वपूर्ण असतात. या परिषदेमुळे…

देशात हिंसाचार पसरवला जातोय-राहुल गांधी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था केंद्रातील भाजप सरकार देशभरात द्वेष आणि हिंसाचार पसरवत असून गरीब आणि तरुणांच्या हिताकडे दुर्लक्ष करून बड्या कंपन्यांसाठी काम करत असल्याचा आरोप काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी रविवारी केला आहे.…

अध्यादेशानुसार प्रत्येकाला प्रमाणपत्र दिले पाहिजे ; मनोज जरांगे पाटील

जालना : वृत्तसंस्था मराठा आरक्षणासाठीचा आपला लढा ९९ टक्के यशस्वी झाला असून आता सरकारने काढलेल्या अध्यादेशाची तातडीने अंमलबजावणी करावी आणि नवीन अध्यादेशानुसार सगेसोयऱ्यांना एक तरी प्रमाणपत्र दिले, तरीही आम्ही लढाई जिंकल्याचा आनंद होईल,…

व्यवसायात चांगली ऑर्डर मिळणार !

आजचे राशिभविष्य दि २९ जानेवारी २०२४ मेष आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. आज घराशी संबंधित काही समस्या दूर होणार आहेत. वरिष्ठ सदस्याच्या सल्ल्याकडे आणि मार्गदर्शनाकडे लक्ष देणे योग्य ठरेल. आज तुम्ही तुमच्या वैयक्तिक कामावर लक्ष…

दहावीपर्यंत मराठी भाषा सक्तीचे करायला हवे : राज ठाकरे

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या अनेक वर्षांपासून मी मराठीच्या अस्मितेसाठी आणि मराठी विषयाच्या लढ्यासाठी जेलमध्ये गेलो. विशेष म्हणजे महाराष्ट्रातच मराठी विषयाच्या सक्तीबाबत जेलमध्ये जावे लागते, अशी खंतही ठाकरेंनी व्यक्त केली. महाराष्ट्रात आपण…

आयुष्यात आई-वडिलांना कधीही दुय्यम स्थान देऊ नका

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी आपला हिरो हा चित्रपटातील हिरो नसायला पाहिजे. आपले खरे हिरो हे आई-वडील आहेत जोपर्यंत त्यांना आपण हिरो मानत नाही तोपर्यंत आपण हिरो होत नाही हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे.आयुष्यात आई-वडिलांना कधीही दुय्यम स्थान…

जागो हिंदुस्थानी कार्यक्रमातून अक्कलकोटमध्ये देशभक्तीचा जागर

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी स्वतःच्या मुलाच्या लग्नात सामाजिक बांधिलकी म्हणून राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे यांनी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून अक्कलकोट शहरात 'जागो हिंदुस्थानी' या देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करून…

देशात थंडीचा कहर : १३ राज्यात कोसळणार मुसळधार पाऊस !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील अनेक ठिकाणी सध्या थंडीचा जोर वाढू लागला आहे त्यामुळे डोंगराळ भागात सुरू असलेल्या बर्फवृष्टीमुळे उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडली आहे. याचा परिणाम महाराष्ट्रावरही दिसून येत असून मराठवाड्यासह विदर्भात गारठा…

तुपकरांच्या कानाखाली मारू ; शिंदे गटाच्या आमदाराचे वक्तव्य

बुलढाणा : वृत्तसंस्था देशात आगामी काळात लोकसभा निवडणूक जवळ येत असतांना राज्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. तर राज्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर हे नेहमीच विविध आंदोलन करून…

जरांगे पाटलांचे अंतरवाली सराटीत मध्यरात्री जंगी स्वागत

जालना : वृत्तसंस्था राज्यात गेल्या पाच महिन्यापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटलांचा सरकार विरोधात लढा सुरु होता. या लढ्याला राज्य सरकारने मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य केल्यानंतर शनिवारी २७ जानेवारी नवी…
Don`t copy text!