ध्यास विश्वसार्ह बातमीचा

जरांगे पाटलांचे अभिनंदन : ओबीसींवर अन्याय होणार नाही ; उपमुख्यमंत्री फडणवीस

नागपूर : वृत्तसंस्था राज्यातील मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनात अतिशय चांगला मार्ग निघाला. याचा मला आनंद आहे. मनोज जरांगे यांचे अभिनंदन करतो आणि त्यांनी हा मार्ग स्वीकारला, यासाठी आभार मानतो.…

महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी : महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ !

सोलापूर : प्रतिनिधी महापालिका कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याच्या प्रचलित दरात ४ टक्के व घरभाडे भत्त्यात २ टक्के वाढ त्याचबरोबर रोजंदारी सेवकांना दैनिक वेतनात २० रूपये वाढ तसेच उदरनिर्वाह भत्ता वाढवून १ हजार रुपये करण्याची घोषणा महापालिका…

महागाई व बेरोजगारीचा ‘चेटकीण’ : सरकारवर टीकेची झोड

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील जनता महागाई, बेरोजगारी व आर्थिक मंदीमुळे त्रस्त आहे. मात्र, सरकारकडून लोकांची दिशाभूल करणे सुरू असल्याचा आरोप करत काँग्रेसने केंद्रातील भाजप सरकारला लक्ष्य केले. महागाई व बेरोजगारीचा 'चेटकीण' असा उल्लेख…

व्यावसायिकांसाठी आजचा दिवस उत्तम असणार !

मेष आजचा दिवस तुमच्यासाठी खास असणार आहे. आज तुम्ही तुमच्या आई-वडिलांच्या आरोग्याबाबत सावध राहा. तुमचे पालकही तुमच्या करिअरबाबत अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेतील. तुम्ही तुमच्या जीवनात यश मिळवण्यासाठी अधिक प्रयत्न करत राहाल, ज्यामुळे तुमच्या…

मनोज जरांगे पाटील ह्यांचं अभिनंदन : राज ठाकरेंचे ट्विट

मुंबई : वृत्तसंस्था राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी केलेल्या सर्वच मागण्या मान्य केल्या. त्यामुळे मराठा समाजाला ओबीसीत हक्काचे आरक्षण मिळाल्याचा दावा केला आहे. सरकारच्या निर्णयानंतर जरांगेंनीही आपली आंदोलनाची…

सरकारकडून सर्व मागण्या मान्य : मनोज जरांगेंच्या आंदोलनाला मोठं यश !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या अनेक महिन्यापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील आपला लढा देत होते. आज अखेर त्यांच्या सर्वच मागण्या सरकारने मान्य केल्या आहे. सरकारने मध्यरात्रीच याबाबतचे अध्यादेश देखील काढले आहेत.…

मातृतीर्थ ते शिवतीर्थ यात्रा : ठाकरेंची शिवसेना करणार मुक्त संवाद

मुंबई : वृत्तसंस्था देशभरात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असतांना ठाकरे गटाच्या नेत्यांवर मात्र ईडी कारवाईचा ससेमिरा सुरू झाला आहे. ठाकरे गटाचे बडे नेते सूरज चव्हाण सध्या अटकेत आहेत. तर किशोरी पेडणेकर, रविंद्र वायकर यांचीही…

मोठी बातमी : मनोज जरांगे पाटलांच्या सर्व मागण्या मान्य : दीपक केसरकरांची माहिती

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या अनेक महिन्यापासून मनोज जरांगे पाटील यांचा सरकार विरोधात लढा सुरु होता आज मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वातील मराठा मोर्चा २६ जानेवारी मुंबईत दाखल होत आहे. मनोज…

पेट्रोल-डिझेलच्या नव्या किमती जाहीर : राज्यात असे आहेत दर !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरात गेल्या काही वर्षापासून महागाई मोठ्या प्रमाणात वाढत असतांना आज सकाळी ६ वाजता पेट्रोल-डिझेलच्या किमती जाहिर केल्या जातात. कच्च्या तेलाच्या दरात पुन्हा एकदा वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. काल गुरुवारी जागतिक…

दिल्लीच्या कर्तव्यपथावर शिवरायांच्या राज्यकारभारावर आधारित चित्ररथ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था आज प्रजासत्ताकदिनानिमित्त देशभर मोठी धामधूम सुरु आहे. तर दिल्लीच्या कर्तव्यपथावर यंदा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संकल्पनेवर आधारित चित्ररथ पाहायला मिळणार आहे. शिवराज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल…
Don`t copy text!