---Advertisement---

पेट्रोल-डिझेलच्या नव्या किमती जाहीर : राज्यात असे आहेत दर !

By team
On: January 26, 2024 12:02 PM
Follow Us:
---Advertisement---

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

देशभरात गेल्या काही वर्षापासून महागाई मोठ्या प्रमाणात वाढत असतांना आज सकाळी ६ वाजता पेट्रोल-डिझेलच्या किमती जाहिर केल्या जातात. कच्च्या तेलाच्या दरात पुन्हा एकदा वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. काल गुरुवारी जागतिक बाजारात ब्रेंट क्रूडने ८० डॉलरचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे अनेक शहरात पेट्रोल -डिझेलच्या किमतीत बदल झालेले पाहायला मिळाले.

गुरुवारी जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत किंचित वाढ झाली असून ब्रेंट क्रूडने पुन्हा एकदा 80 डॉलरचा टप्पा ओलांडला आहे. ब्रेंट क्रूडची किंमत $0.43 ने वाढून $80.04 प्रति बॅरल झाली. तर WTI $1 ने वाढून प्रति बॅरल $75.44 वर पोहोचले आहे. जाणून घेऊया महाराष्ट्रासह इतर राज्यातील दर.

महाराष्ट्रातील इतर शहरांचा पेट्रोल-डिझेलचे भाव
पुणे
पेट्रोल 105.84 रुपये आणि डिझेल (Diesel) 92.36 रुपये प्रति लिटर
ठाणे
पेट्रोल रुपये 105.97 आणि डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर
नाशिक
पेट्रोल 106.18 रुपये आणि डिझेल 92.69 रुपये प्रति लिटर
नागपूर
पेट्रोल 106.04 रुपये आणि डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
कोल्हापूर
पेट्रोल 106.25 रुपये आणि डिझेल 92.79 रुपये प्रति लिटर

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!