ध्यास विश्वसार्ह बातमीचा

केंद्राने कृषी धोरणात बदल करण्याची गरज – शरद पवार

मुंबई : वृत्तसंस्था केंद्र सरकारने इथेनॉलच्या धोरणामध्ये सातत्य राखले पाहिजे. त्यातील फेरबदलामुळे शेतकरी अडचणीत येतात. ब्राझिल या देशात गरजेनुसार उसापासून साखर किंवा इथेनॉलची निर्मिती केली जाते. विमानाचे इंधनसुद्धा उसापासून बनवण्याचे…

मुख्यमंत्री केजरीवाल यांना ईडीची चौथ्यांदा नोटीस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था दिल्लीतील मद्य धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना चौथ्यांदा समन्स बजावले आहे. ईडीने केजरीवाल यांना येत्या १८ जानेवारी रोजी चौकशीसाठी…

अयोध्येवर १० हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था अयोध्येतील राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्यासाठी मोठा सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अत्याधुनिक ड्रोनसह १० हजारांहून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे रामनगरीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. याशिवाय…

जवानांची दमदार कामगिरी : सहा दहशतवादी जेरबंद !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था अरुणाचल प्रदेशातील लोंगडिंग जिल्ह्यात सुरक्षा दलांनी एनएससीएन-आयएमच्या सहा अतिरेक्यांना पकडून त्यांच्या ताब्यातून शस्त्रे व दारूगोळा जप्त केला, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. लोंगडिंगचे पोलिस अधिक्षक डेकियो…

या राशीतील लोकांचे धन व्यर्थ ठिकाणी होणार खर्च !

आजचे राशिभविष्य दि १४ जानेवारी २०२४ मेष : तणावमुक्तीसाठी तुमच्या मुलांसोबत मौल्यवान वेळ घालवा. मुलांच्या संगतीत राहून तुम्ही आनंद उपभोगू शकाल. कारण मुले ही पृथ्वीवरील सर्वाधिक शक्तिशाली अध्यात्मिक व भावनिक माणसे असतात. तुमचे तुम्हालाच…

ठाकरे फोटोग्राफी करायचे तेव्हा फडणवीस कारसेवक होते ; बावनकुळे यांचे उत्तर !

मुंबई : वृत्तसंस्था देशातील अयोध्या येथे प्रभू राम मंदिराचे येत्या काही दिवसात उदघाटन होत आहे. यापूर्वी राज्याचे राजकारण तापले आहे. ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिउत्तर दिले आहे. उद्धव…

राम मंदिर प्रतिष्ठापणेचं निमंत्रण सचिन तेंडुलकरलाही !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था सध्या अयोध्येत राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठापणेची धामधून देशभर सुरु असून राम ललाच्या आगमनाची जय्यत तयारी देखील सुरु आहे. भगवान श्रीरामाच्या जन्मस्थानी भव्य मंदिर उभारल्यामुळे देशात एक वेगळेचं उत्सवाचं वातावरण…

उद्धव ठाकरेंचा शिंदे पिता- पुत्रांवर हल्लाबोल

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात आमदार अपात्र प्रकरणी निकाल शिंदे गटाकडून लागले आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण- डोंबिवली मतदार संघाचा आज उद्धव ठाकरेंनी दौरा केला. यावेळी उद्धव…

बँकेने बजावली नोटीस : भुजबळ परिवाराच्या अडचणी वाढणार !

नाशिक : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही महिन्यापासून पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ ओबीसी समाजासाठी सभा घेत असतांना आता भुजबळ परिवार संकटात सापडले आहे. माजी खासदार समीर भुजबळ आणि माजी आमदार पंकज भुजबळ यांना बँकेने नोटीस बजावली आली आहे.…

पूलाचा कठडा तुटल्याने बस कोसळली : १२ जणांचा मृत्यू

नेपाळ : वृत्तसंस्था नेपाळच्या मध्य पश्चिममधील डांग जिल्ह्यात शुक्रवारी रात्री उशीरा नदीवरील पूलाचा कठडा तोडून पाण्यात कोसळलेल्या बस अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला आहे. यात दोन भारतीय नागरिकांचाही समावेश असल्याची माहिती नेपाळ पोलिसांनी…
Don`t copy text!