ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : लसणाच्या किमतीत झाली वाढ !

मुंबई : वृत्तसंस्था देशभरातील कांदा उत्पादक शेतकरी गेल्या काही महिन्यापासून चिंतेत असून आता कांद्याची निर्यातबंदी केल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोषाची भावना वाढत चालली असून कांदा निर्यातीवर अचानक बंदी, अशातच आधीच दुष्काळ आणि त्यानंतरच्या…

कांद्याने शेतकऱ्याला रडविले : मिळाला प्रतीकिलो १ रुपया भाव !

बीड : वृत्तसंस्था देशभरात गेल्या काही महिन्यापासून कांदाचा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतांना केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदी लागू केल्यानंतर कांद्याचे दर झपाट्याने खाली आहेत. परिणामी शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवलं आहे. पोटच्या…

मनोज जरांगेनी गाजवले क्रिकेटचे मैदान !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यभर पायाला भिंगरी लावून फिरणारे मनोज जरांगे पाटील हे रविवारी मात्र निवांत दिसले यावेळी त्यांनी आंतरवाली‎सराटी येथे क्रिकेट खेळले. त्यांनी १५ धावा…

अयोध्येत शनिवारी पंतप्रधान मोदींचा रोड शो व सभा !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था रामजन्मभूमी अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ३० डिसेंबर रोजी रोड शो आयोजित करण्यात आला आहे. अयोध्येतील विमानतळाचे उद्घाटन झाल्यानंतर रोड शो होणार असून त्यानंतर मोदी एका जाहीर सभेला संबोधित करणार असल्याची…

जगभरात कोरोनाचे संकट ‘या’ देशांना खबरदारीचे आवाहन !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतासह विविध देशांमध्ये कोरोनाच्या नवीन जेएन.१ सब व्हेरियंटचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) दक्षिण-पूर्व आशियातील देशांना सतर्कता वाढविण्याचे निर्देश दिले आहेत.…

मुंबईत गोळीबार : कुख्यात गुंडाचा मृत्यू !

मुंबई : वृत्तसंस्था चुनाभट्टी विभागात रविवारी झालेल्या गोळीबाराने मुंबई हादरून गेली आहे. या गोळीबारात कुख्यात गुंड सुमित ऊर्फ पप्पू येरुणकर याचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. यात एका आठ वर्षांच्या चिमुरडीचा समावेश आहे. सुमित…

स्वच्छतेचा पॅटर्न राज्यभर राबविणार ; मुख्यमंत्री शिंदे !

मुंबई : वृत्तसंस्था विशेष मुलांना विशेष काळजीची गरज असते. अशा मुलांसाठी सुरू झालेल्या प्रारंभिक उपचार आणि पुनर्वसन केंद्राच्या माध्यमातून मोफत उपचार केले जाणार असून, मुंबईत पूर्व आणि पश्चिम उपनगरात प्रत्येकी एक केंद्र सुरू करण्याच्या…

या राशीतील व्यक्तीला मिळणार सरप्राईज ; वाचा राशिभविष्य !

मेष : अत्यंत व्यस्त दिवस असला तरी आरोग्य चांगले राहील. तुमच्या हातून पैसे अगदी सहजपणे खर्च होत असले तरी तुमच्या राशीतील शुभ ता-यांमुळे तुम्हाला सतत अर्थपुरवठा होत राहील. आज तुम्ही जाणार असलेल्या विशेष एकत्रिकरण सोहळ्यात तुम्ही चमकणार आहात.…

श्री परमेश्वर मंदिर सभामंडपसाठी लाखो रुपयांचा कामाचा धडाका !

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या माध्यमातून पर्यटन विकास विभागाकडून व अन्य निधीतून मंजूर झालेल्या विविध विकास कामांचा शुभारंभ हन्नूरचे उपसरपंच सागर कल्याणशेट्टी यांच्या हस्ते वागदरी येथे पार पडला. वागदरी येथील…

विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास होण्यासाठी विज्ञान प्रदर्शन महत्वाचे !

अक्कलकोट : प्रतिनिधी क्रिडा स्पर्धा, चित्रकला स्पर्धा व विज्ञान प्रदर्शन यामधून विदयार्थ्यांचा शारिरीक,बौध्दिक व व्यक्तिमत्व विकास होण्यास मदत होते, असे प्रतिपादन इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहायक संचालक मनिषा फुले यांनी केले.…
Don`t copy text!