ध्यास विश्वसार्ह बातमीचा

फसवणूक केल्यास कारवाई होणार ; कृषिमंत्र्यांचा इशारा !

नागपूर : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून राज्यात अवकाळी पाऊस झाला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तर अनेक ठिकाणी देखील शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. दुसरीकडे राज्याच्या हिवाळी अधिवेशनात नेहमीच विरोधी पक्ष शेतकऱ्यांची भूमिका घेत…

भिकाऱ्याने केला महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर हल्ला !

मुंबई : वृत्तसंस्था देशभरातील अनेक धक्कादायक घटना सोशल मिडीयावर व्हायरल होत असतात अशीच एक घटना व्हायरल झाली आहे. हि घटना मुंबई येथील असल्याचे देखील समजते. याठिकाणी एका भिकाऱ्याने महाविद्यालयीन विद्यार्थिनीच्या डोक्यावर काचेच्या बाटलीने…

वजन कमी करण्यासाठी हिवाळ्यात असा करा प्लान !

मुंबई : वृत्तसंस्था देशभरातील अनेक लोक हिवाळा आला कि व्यायाम सुरु करीत असतात तर काही लोक लठ्ठपणा कमी करण्यासाठी अनेक प्लान देखील करीत असतात. आजकाल लोक वजन कमी करण्यासाठी अनेक पेये, आहार आणि व्यायाम प्लान फॉलो करत आहेत. मात्र, अनेक वेळा…

देशभरातील ९५ टक्के लोकांकडे विमा नाहीच !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था सरकार आणि विमा नियामकाच्या प्रयत्नानंतरही देशातील सुमारे ९५ टक्के लोकांनी विमा घेतलेला नाही, असे नॅशनल इन्शुरन्स अकादमीने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष…

संसद घुसखोरी कटातील सूत्रधाराने पुरावे केले नष्ट !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था संसदेतील घुसखोरीच्या कटाचा मुख्य सूत्रधार ललित झा याला सात दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली. ललितने कटाचे पुरावे नष्ट करण्यासाठी प्रत्यक्ष घुसखोरी करणाऱ्या आपल्या चार साथीदारांचे मोबाईल जाळून टाकल्याचे समोर…

आज घरात तणाव निर्माण होणार ; वाचा राशिभविष्य !

मेष : आरोग्य चांगले राहील. दिवसाच्या सुरवातीत तुम्हाला आज आर्थिक हानी होऊ शकते ज्यामुळे संपूर्ण दिवस खराब होऊ शकतो. मुलांसमवेत वेळ घालविणे महत्त्वाचे ठरेल. तुमचा जोडीदार आज रोमॅण्टीक मूडमध्ये असेल. अडचणी आल्या की चपळाईने काम करण्याची तुमची…

पंतप्रधान मोदींच्या उपस्थिती राजस्थानात शर्मांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील भाजपने मध्यप्रदेशात मुख्यमंत्री पदाची घोषणा केल्यानंतर आता १५ डिसेंबर रोजी राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी वर्णी लागलेले भजनलाल शर्मा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. जयपुरच्या ऐतिहासिक अल्बर्ट हॉलच्या बाहेर…

तर मग ठरलं ‘या’ दिवशी ठरणार मुख्यमंत्री जाणार कि राहणार !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात ठाकरे व पवारांना पक्षातील जवळच्या लोकांनी मोठा धोका देवून पक्षचिन्ह घेवून गेल्याने याचा युक्तीवाद कोर्टात सुरु आहे तर दुसरीकडे विधीमंडळाचं सध्या हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या हिवाळी अधिवेशनादरम्यान राष्ट्रवादी…

लसून चोरीचा संशय : ४६ वर्षीय व्यक्तीची हत्या !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी घटना सातत्याने घडत आहे. नुकतेच मुंबई येथील बोरिवलीच्या एम के भाजीमार्केटमध्ये लसूण चोरीच्या संशयावरून एका व्यक्तीची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. गेल्या पाच महिन्यांपासून लसूण…

बेरोजगार तरुणांना मोठी बातमी : स्टेट बँकेत मिळणार ५२८० नोकरी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरातील अनेक तरुणांनी पदवीचे शिक्षण घेतले आहे काहीना खाजगी बँकेत नोकरी आहे तर काही बेरोजगार आहे पण याच तरुणांना एक महत्वाची बातमी समोर आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये भरतीची अधिसूचना करण्यात आली आहे. यामध्ये…
Don`t copy text!