ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मनोज जरांगे पाटलांचा मराठा नेत्यांना थेट इशारा..अन्यथा !

हिंगोली : वृत्तसंस्था मागच्या दोन महिन्यांपासून मराठा आरक्षणासाठी उपोषण-आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील हे नेहमीच चर्चेत असून आजही माध्यमांशी बोलताना त्यांनी मराठा नेत्यांना इशारा दिला. मराठा आरक्षणाबाबत सरकार काय काय करत आहे, किती…

भरधाव कारच्या धडकेत घोडा जागीच ठार

सोलापूर : प्रतिनिधी देवदर्शन करून तुळजापूरकडून सोलापूरकडे येणाऱ्या भरधाव कारने रस्त्यात आडवा आलेल्या घोड्याला जोराची धडक दिल्याने घोडा जागीच ठार झाला. गाडीच्या समोरील इंजिन बाजूचा भाग पूर्णपणे चुराडा झाला. ही घटना शुक्रवार, १५ डिसेंबर…

शिवरायांच्या शौर्यगाथाना मिळणार डिजिटल तंत्रज्ञानाची जोड !

पुणे : वृत्तसंस्था छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथा, ऐतिहासिक दस्तावेज, कलाकृती, चित्रे आणि रायगड किल्ल्याबद्दलची माहिती आता डिजिटल तंत्रज्ञानाच्या आधारे शिवभक्तांना पाहायला मिळणार आहे. रायगडच्या ८० एकर परिसरात आधुनिक…

केद्राचे पथक करणार राज्यातील दुष्काळी भागाची पाहणी !

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था राज्यातील दुष्काळाच्या पाहणीसाठी केंद्राचे पथक येणार असून ११ ते १५ डिसेंबर असा दौरा निश्चित झाला आहे. केंद्राच्या फलोत्पादन विभागाच्या सहसचिव प्रिया राजन यांच्या नेतृत्वाखाली ९ जणांचे पथक ११ डिसेंबर रोजी…

राजकारण तापल : अजित पवारांची सावध प्रतिक्रिया !

नागपूर : वृत्तसंस्था राज्यातील हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नवाब मलिक यांच्या एंट्रीने वातावरण तापले होते. दाऊदच्या नातेवाईकांकडून मालमत्ता खरेदी केल्याप्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालेले माजी मंत्री आमदार नवाब मलिक यांना सोबत…

फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट : सहा महिला जळून खाक !

पुणे : वृत्तसंस्था वाढदिवसाच्या केकवर लावण्यात येणाऱ्या शोभेच्या फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट झाल्याने सहा महिला कामगारांचा होरपळून जागीच मृत्यू झाला. यात कारखाना मालकासह १० महिला जखमी झाल्या असून, काहीजण गंभीर आहेत. तळवडे येथील…

या राशीच्या लोकांना प्रेमात मिळणार धोका : वाचा राशिभविष्य !

मेष : मुलं तुमच्या आवडीनुसार वागणार नाहीत, त्यामुळे तुम्ही उद्विग्न व्हाल. तुमचा अनियंत्रित राग सर्वांना त्रासदायक ठरु शकतो. कोपिष्ट व्यक्तीची ऊर्जा वाया जाते आणि निर्णय क्षमतेला खीळ घालते. म्हणून तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण मिळविणे…

‘ओबीसींचा भावी मुख्यमंत्री’ : भुजबळांचे बॅनर झळकले !

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील ओबीसी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी मंत्री छगन भुजबळांच्या नेतृत्वात राज्यभर ओबीसी एल्गार मेळाव्याचं आयोजन केलं जात आहे. इंदापुरातील या मेळाव्याआधीच मंत्री छगन भुजबळ यांचे भावी मुख्यमंत्री असे बॅनर झळकले…

लसणाच्या मदतीने ‘या’ समस्येला देणार मात !

मुंबई : वृत्तसंस्था प्रत्येक व्यक्तीच्या घरातील किचनमध्ये असलेल्या अनेक वस्तू आरोग्यासाठी फायदेशीर असतात. त्यातील एक म्हणजे लसणाला आयुर्वेदात सगळ्यात शक्तीशाली जडी-बुडींपैकी एक मानलं जातं. लसणाच्या मदतीने आरोग्यासाठी अनेक समस्या दूर करता…

आता नेते पटेलांवर देखील कारवाई व्हावी ; दानवेंचे गृहमंत्र्यांना पत्र !

मुंबई : वृत्तसंस्था शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून अजित पवारांनी काढता पाय घेतल्यानंतर राज्याच्या राजकारणात अनेक चर्चा रंगू लागल्या होत्या. आता नवाब मालिक यांच्याबाबत अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यामुळे आता प्रफुल्ल पटेल देखील चर्चेत आले…
Don`t copy text!