अखेर इंदोरीकर महाराजांना जामीन मंजूर !
अहमदनगर : वृत्तसंस्था
गेल्या काही वर्षापासून अपत्यप्राप्ती संदर्भात वक्तव्य केल्याप्रकरणी निवृत्ती काशीनाथ देशमुख ऊर्फ इंदोरीकर महाराज अडचणीत आले आहे. त्यावर वादग्रस्त दाखल खटल्यात त्यांना न्यायालयाने गुरुवारी जामीन मंजूर केला आहे.…