---Advertisement---

मोठी बातमी : शिंदेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर ; दिग्गज मैदानात !

By team
On: October 23, 2024 8:28 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील महायुतीमध्ये भाजपने ९९ उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर मंगळवारी रात्री ११.३० वाजता शिवसेनेने ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे यामध्ये मुंबई, मराठवाडा, कोकण, खानदेश, पश्चिम महाराष्ट्रातील मतदारसंघांचा समावेश आहे. शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून पुन्हा रिंगणात उतरणार आहेत.

उमेदवारांची मतदार संघानिहाय यादी
१) एकनाथ शिंदे – कोपरी पाचपाखडी

२) चंद्रकांत बळवंत सोनावणे, चोपडा

३) गुलाबराव पाटील,जळगाव ग्रामीणमधून

४) अमोल पाटील,एरोंडल

५) किशोर पाटील, पाचोरा

६) चंद्रकांत निंबा पाटील,मुक्ताईनगर

७) संजय गायकवाड, बुलढाणा

८) डॉ. संजय रायमुलकर,मेहकर

९) अभिजीत अडसूळ, दर्यापूर

१0) आशिष जैस्वाल,रामटेक

११) नरेंद्र भोंडेकर,भंडारा

१२) संजय राठोड,दिग्रस

१३) बालाजी कल्याणकर,नांदेड उत्तर

१४) संतोष बांगर,कळमनुरी

१५) अर्जून पंडितराव खोतकर,जालना

१६) अब्दुल सत्तार,सिल्लोड

१७) प्रदीप जैस्वाल,छत्रपती संभाजी नगर

१८) संजय शिरसाट,छत्रपती संभाजी नगर (पश्चिम)

१९) विलास भूमरे,पैठण

२०) रमेश बोरनारे,वैजापूर

२१) सुहास कांदे,नांदगाव

२२) दादाजी भुसे,मालेगाव

२३) प्रताप बाबूराव सरनाईक,ओवळा माजीवडा

२४) प्रकाश सुर्वे,मागाठाणे

२५) मनिषा वायकर,जोगेश्वरी पूर्व

२६)दिलीप लांडे,चांदिवली

२७) मंगेश अनंत कुडाळकर,कुर्ला मतदारसंघातून

२८) सदा सरवणकर,माहीम

२९) यामिनी जाधव,भायखळा

३०) महेंद्र थोरवे, कर्जत

३१) महेंद्र दळवी,अलिबाग

३२) भरतशेठ गोगावले,महाड

३३) ज्ञानराज चौगुले,उमरगा

३४) तानाजी सावंत,परांडा

३५) शहाजी पाटील,सांगोला

३६) महेश शिंदे,कोरेगाव

३७) शंभूराज देसाई,पाटण

३८) योगेश कदम,दापोलीतून

३९) उदय सामंत,रत्नागिरी

४०) किरण सामंत,राजापूर

४१) दीपक केसरकर,सावंतवाडी

४२) प्रकाश आबिटकर,राधानगरी

४३) चंद्रदीप नरके,करविर

४४) सुहास बाबर, खानापूर
४५) श्रीमती मंजुळाताई तुळशीराम गावित – साक्री (अज)

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!