---Advertisement---

किशोर वाघ यांच्या विरोधात ‘या’ प्रकरणी गुन्हा दाखल

Follow Us:
---Advertisement---

मुंबई : भाजप नेत्या चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्या विरोधात लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. किशोर वाघ यांची चौकशी केली जाणार आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

किशोर वाघ यांच्यावर चार लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे. १२ फेब्रुवारीला लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने हा गुन्हा दाखल केला आहे. त्यांची या प्रकरणात चौकशी होणार आहे. वनमंत्री संजय राठोड यांच्या विरोधात चित्रा वाघ आक्रमक झाल्यामुळे ही कारवाई झाल्याचे तर्क लढवले जात आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!