ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

क्रीडा

कुस्तीगिरांच्या सर्वांगीण विकासासाठी सरकारचे प्राधान्य; चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादन 

पुणे : "आजी-माजी कुस्तीगिरांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकार सकारात्मक असून, कुस्तीगिरांना आरोग्य सुविधा, सन्मानजनक मानधन, निवृत्तीवेतन व अन्य सुविधा देण्याबाबत लवकरच निर्णय घेऊ," असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, तसेच…

कुरनूर येथील क्रीडांगणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर…! आमदार कल्याणशेट्टी यांच्याकडे युवकांची मागणी.

कुरनूर : अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर येथील युवकांनी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्याकडे क्रीडांगणाची निवेदनाद्वारे मागणी केली आहे. याबद्दल आमदार कल्याणशेट्टी यांनी सकारात्मकता दर्शवली असून येणाऱ्या काळामध्ये ते काम पूर्ण करू अशा प्रकारच…

सोलापूर मॅरेथॉनमध्ये पुरूष गटात कामतीचा अमोल यादव तर महिलांमध्ये केनियाची मोयुंगा क्रिस्टाईनने मारली…

सोलापूर : सोलापूर रनर्स असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आपटे डेअरी आंतरराष्ट्रीय सोलापूर मॅरेथॉनमध्ये 21 किलोमिटर पुरूष गटात सोलापूर जिल्ह्यातील कामतीचा अमोल यादव तर महिला गटात केनियाची मोयुंगा क्रिस्टाईन हिने प्रथम क्रमांक मिळवत…

ब्राझीलला तीन वेळा फिफा विश्वचषक जिंकून देणारे महान खेळाडू पेले यांनी घेतला जगाचा निरोप

दिल्ली : क्रीडाविश्वातून एक अत्यंत दु:खद बातमी समोर आली आहे. जगातील महान फुटबॉलपटूंपैकी एक असलेले पेले यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले. कर्करोगाने त्रस्त असलेले पेले काही दिवसांपासून रुग्णालयात दाखल होते. पेले यांच्या निधनाने…

चुंगी प्रशालेतील तेजस काजळे याची विभागीय स्पर्धेसाठी निवड

प्रतिनिधी कुरनूर दि.२४ : शालेय शिक्षण क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्यवतीने आयोजित कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत श्रीमती धोंडूबाई स्वामी प्रशाला, चुंगीचा विद्यार्थी तेजस गणपत…

चुंगी प्रशालेचे तालुका क्रीडा स्पर्धेत यश

कुरनूर:  शालेय शिक्षण क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्यवतीने तालुकास्तरीय आयोजित श्रीमती धोंडूबाई स्वामी प्रशाला, चुंगीचा विध्यार्थी तेजस गणपत काजळे,१४ वर्ष वयोगटात २०० मिटर धावण्यात प्रथम क्रमांक मिळावीला. जिल्हास्तरीय निवड…

तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये कुरनूर प्रशालेचे घवघवीत यश

कुरनूर : फत्त्तेसिंह क्रीडांगणावर घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय पावसाळी क्रीडा स्पर्धेमध्ये अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर प्रशालेने घवघवीत यश संपादन केले आहे. या पावसाळी क्रीडा स्पर्धेमध्ये कुस्ती स्पर्धेत नागनाथ विद्या विकास प्रशालेतील…

तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये कुरनूर प्रशालेचे घवघवीत यश. 

कुरनूर/ दि. १० फत्त्तेसिंह क्रीडांगणावर घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय पावसाळी क्रीडा स्पर्धेमध्ये अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर प्रशालेने घवघवीत यश संपादन केले आहे. या पावसाळी क्रीडा स्पर्धेमध्ये कुस्ती स्पर्धेत नागनाथ विद्या…

बाल दिनानिमित्त विद्यार्थिनींच्या हस्ते व्यायाम शाळा व इनडोअर बॅडमिंटन हॉलचे नूतनीकरणाचा शुभारंभ

अक्कलकोट, दि.14 : तालुक्यातील युवकांचे व नागरिकांचे आरोग्य सशक्त व सदृढ रहावे यासाठी व्यायाम आणि खेळ या दोन्हीचा लाभ एकाच छताखाली घेता यावे याकरिता नवीन व्यायाम शाळा व इनडोअर बॅडमिंटन हॉलचे नूतनीकरण करण्यात आल्याचे मनोगत आमदार सचिन…

न्यूझीलंड, बांगलादेश दौर्यासाठी भारतीय संघाची घोषणा

दिल्ली : न्यूझीलंड दौर्यासाठी भारतीय संघाची आज घोषणा करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार रोहित शर्मा सहित विराट कोहली आणि के. एल. राहुल यांना विश्रांती दिल्यामुळे भारतीय संघाचे हंगामी कर्णधारपद अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याकडे…
Don`t copy text!