Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अर्थ
गॅस टंचाईतही अक्कलकोट अन्नछत्राचा महाप्रसाद अखंड; दररोज 25 हजार भाविकांना भोजन
अक्कलकोट : प्रतिनिधी
श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात नित्यनेमाने हजारो भाविकांना महाप्रसाद दिला जातो. जागतिक युद्धजन्य परिस्थितीमुळे सध्या जरी गॅस टाक्यांची टंचाई झाली असली तरी अ़न्नछत्र मंडळाचे महाप्रसाद…
एलपीजी टंचाईच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाचे सरकारला महत्वाचे निर्देश !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
मध्यपूर्वेत सुरू असलेल्या इराण-इस्रायल संघर्षाचा परिणाम आता भारतातील इंधन पुरवठ्यावरही दिसू लागला आहे. युद्ध सलग दुसऱ्या आठवड्यातही सुरू असल्याने जागतिक स्तरावर ऊर्जा पुरवठा विस्कळीत झाला असून त्याचा परिणाम म्हणून…
अक्कलकोट पंचायत समितीतमध्ये भाजपचे निर्विवाद वर्चस्व; १३ वर्षांनंतर पुन्हा सत्ता, कार्यकर्त्यांचा…
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट पंचायत समितीच्या सभापतीपदी रश्मी हिप्परगी तर उपसभापतीपदी सागर कल्याणशेट्टी यांची गुरुवारी बिनविरोध निवड करण्यात आली. पंचायत समिती सभागृहात पार पडलेल्या या निवड प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून…
गॅस तुटवड्याविरोधात काँग्रेसचे अनोखे आंदोलन; सोलापुरात एलपीजी सिलिंडरची ‘अंत्ययात्रा’ !
सोलापूर : वृत्तसंस्था
देशभरात निर्माण झालेल्या एलपीजी गॅस तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात काँग्रेस पक्षाने केंद्र सरकारविरोधात अनोख्या पद्धतीने आंदोलन छेडले. गॅस सिलिंडरच्या वाढत्या दरांसह तुटवड्याचा निषेध नोंदवण्यासाठी काँग्रेस…
मिनिमम बॅलन्स न ठेवल्यास दंड; पण सरकारने दिले वेगळेच उत्तर
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
बचत खात्यात किमान शिल्लक (मिनिमम बॅलन्स) न ठेवल्यास आकारल्या जाणाऱ्या दंडाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. या संदर्भात केंद्र सरकारने लोकसभेत महत्त्वाची माहिती दिली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी…
राज्यात गॅस सिलिंडरची गाडीच चोरीला:विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत माहिती
मुंबई : वृत्तसंस्था
महाराष्ट्रात घरगुती गॅस तुटवड्याची परिस्थिती दिवसेंदिवस हाताबाहेर जात असून, राज्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामध्येच एचपीसीच्या गॅस सिलिंडर वाहणारी गाडी चोरीला गेल्याची भयंकर घटना समोर आली आहे. ही माहिती…
महिला कर्मचाऱ्यांसाठी ‘लवकर या, लवकर जा’ योजना; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची घोषणा !
मुंबई : वृत्तसंस्था
जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधत राज्याच्या नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विधानपरिषदेत महिलांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा केली. विधानपरिषदेत केलेल्या आपल्या पहिल्याच भाषणात त्यांनी महिला कर्मचाऱ्यांसाठी…
मध्यपूर्वेतील संघर्षाचा परिणाम महाराष्ट्रात: गॅस तुटवडा, उद्योग व हॉटेल व्यवसाय थोपले!
मुंबई : वृत्तसंस्था
मध्यपूर्वेतील अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाचे परिणाम आता महाराष्ट्रात स्पष्टपणे जाणवत आहेत. युद्धामुळे गॅस पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून, एलपीजी आणि एलएनजी गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे.…
सराफा बाजारात सोन्या-चांदीला उतरती कळा; सोनं-चांदी ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त
जळगाव : वृत्तसंस्था
आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना उलट जळगावातील सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाल्याचे चित्र सोमवारी पाहायला…
‘अमेरिकेच्या ताटाखालचे मांजर बनू नका’ : हर्षवर्धन सपकाळ यांचा घणाघात !
हिंगोली : वृत्तसंस्था
केंद्र सरकारने अमेरिकेशी केलेल्या व्यापार करारावरून काँग्रेसने पुन्हा एकदा सरकारवर जोरदार टीका केली आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी सोमवारी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधत, “अमेरिकेशी व्यापार करार करून केंद्र…