ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अर्थ

डिजिटल जगासाठी कडक नियम; ‘डीपफेक’वर २ तासांत कारवाई

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  डिजिटल विश्वातील सुरक्षितता, पारदर्शकता आणि जबाबदारी वाढवण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने ‘माहिती तंत्रज्ञान नियम, २०२१’मध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा अधिसूचित केल्या आहेत. नव्या नियमांनुसार, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI)…

सोन्या-चांदीत सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण; गुंतवणूकदार हादरले

मुंबई : वृत्तसंस्था सलग दुसऱ्या दिवशी सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत असून, शुक्रवारी सकाळी व्यवहार सुरू होताच कमोडिटी बाजारात खळबळ उडाली. Multi Commodity Exchange of India (MCX) वर चांदीच्या दरात तब्बल 15 हजार रुपये प्रति…

नीट परीक्षेत सोलापूरच्या डाॅ. चव्हाण दाम्पत्याचे यश

सोलापूर : प्रतिनिधी नीट (सुपर स्पेशालिटी) परीक्षेत सोलापूरच्या डॉ. दिग्विजय-क्रांती चव्हाण या दाम्पत्याने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. डॉ. क्रांती यांनी देशात तिसरा तर त्यांचे पती डॉ. दिग्विजय विद्यानंद चव्हाण यांनी देशात ५२ वा क्रमांक…

भारत बनेल जागतिक बायोफॉर्मा हब; आरोग्यासाठी ऐतिहासिक अर्थसंकल्प

नवी दिल्ली : वृत्तसंस्था केंद्र सरकारचा अर्थसंकल्प 2026-27 आज (1 फेब्रुवारी) संसदेत सादर करण्यात आला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग नवव्यांदा लोकसभेत अर्थसंकल्प मांडत आपल्या भाषणाची सुरुवात संत रविदास जयंतीच्या शुभेच्छांनी…

कोटा कमी, आवक घटण्याची शक्यता; साखरेच्या दरांना आधार

पुणे : वृत्तसंस्था केंद्र सरकारने फेब्रुवारी महिन्यासाठी २२ लाख ५० हजार मेट्रिक टन साखरेचा कोटा जाहीर केला असून, मागणीच्या तुलनेत कोटा अपुरा ठरल्याने साखरेच्या दरांत वाढ झाली आहे. साखर कारखान्यांवरील निविदा दर प्रतिक्विंटल १०० रुपयांनी…

सोने-चांदीच्या दरांना मोठा झटका; एका दिवसात लाखोंची घसरण

मुंबई : प्रतिनिधी गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने वाढत असलेल्या सोने आणि चांदीच्या दरांना अचानक मोठा धक्का बसला आहे. अवघ्या एका दिवसात चांदीच्या दरात तब्बल एक लाख रुपयांची घसरण झाली असून, सोन्याच्या दरातही मोठी घट नोंदवण्यात आली आहे.…

लोककल्याणकारी योजनांचा तिजोरीवर बोजा; ‘लाडकी बहीण’वर ताशेरे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी संसदेत सादर करण्यात आलेल्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात महाराष्ट्राच्या आर्थिक आरोग्याबाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली असून, राज्यातील ‘लाडकी बहीण’सारख्या मोठ्या लोककल्याणकारी योजनांवर…

भाजपची १ कोटींची ऑफर असली तरी महापौर काँग्रेसचाच; वडेट्टीवारांचा ठाम दावा !

नागपूर : वृत्तसंस्था भाजपकडून नगरसेवकांना पदासोबत प्रत्येकी एक कोटी रुपयांची ऑफर दिली जात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी (दि. २४) केला. दोन्ही बाजूंनी संख्याबळ वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू असले तरी अखेर…

‘मातृभूमी’तून उसळली देशभक्तीची ज्वाला; सलमानचा आर्मी अवतार व्हायरल !

मुंबई : वृत्तसंस्था बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान याच्या बहुप्रतीक्षित ‘बॅटल ऑफ गलवान’ चित्रपटातील पहिले गाणे ‘मातृभूमी’ नुकतेच प्रदर्शित झाले असून, या गाण्याने प्रेक्षकांच्या मनात देशभक्तीची तीव्र भावना जागृत केली आहे. प्रदर्शित होताच हे…

तीन वर्षांनंतर सोयाबीन दरांना उसळी; पाच हजारांचा टप्पा ओलांडला

पुणे : वृत्तसंस्था गेल्या तीन ते साडेतीन वर्षांपासून मंदीच्या गर्तेत अडकलेल्या सोयाबीन दरांनी अखेर उसळी घेतली असून बाजारात सोयाबीनचे दर ५ हजार ते ५ हजार २०० रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचले आहेत. तब्बल तीन वर्षांनंतर प्रथमच सोयाबीनने पाच…
Don`t copy text!