Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अर्थ
‘लाडकी बहीण’ योजनेत मोठी छाननी; लाखो महिलांवर अपात्रतेची टांगती तलवार !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महिलांसाठी सुरू असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना संदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. योजनेतील लाभार्थ्यांची छाननी सुरू असून निकषांमध्ये न बसणाऱ्या महिलांचा लाभ बंद करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात…
राज्यात इंधन टंचाईचा प्रश्नच नाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस !
मुंबई : वृत्तसंस्था
इराण-इस्त्रायल आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात इंधनाचा तुटवडा निर्माण झाल्याच्या चर्चांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावले आहे. राज्यात कुठेही…
फडणवीसांची कर्जमाफी घोषणा; बच्चू कडूंचे आभार, राजू शेट्टींचा संताप
मुंबई : वृत्तसंस्था
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करत पीक कर्जमाफी जाहीर केली. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी…
गॅस सिलिंडर पुन्हा महाग; घरगुती सिलिंडर ‘इतक्या’ रुपयांनी वाढला, ७ मार्चपासून नवे दर…
मुंबई : वृत्तसंस्था
केंद्र सरकारने घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात ६० रुपयांची वाढ केली असून नव्या दरानुसार १४.२ किलोचा घरगुती सिलिंडर दिल्लीत आता ९१३ रुपयांना मिळणार आहे. यापूर्वी हा सिलिंडर ८५३ रुपयांना मिळत होता. तसेच १९ किलोच्या…
“मैं डंडा लेके बैठा हूँ! गडकरींचा पेट्रोलियम लॉबीवर थेट आरोप, ग्रीन एनर्जीला धक्का देऊ नका”
नागपूर : वृत्तसंस्था
केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यातील ग्रीन एनर्जीशी संबंधित कार्यक्रमात पेट्रोलियम लॉबीवर जोरदार टीका केली आणि स्पष्ट शब्दांत उपस्थितांना इशारा दिला. इंडियन फेडरेशन ऑफ ग्रीन एनर्जी या…
होलिका दहन ३ मार्चला; होळीत काय टाकावे, काय टाळावे?
दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेला होलिका दहन साजरे केले जाते. वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानला जाणारा हा सण यंदा ३ मार्च २०२५ रोजी संध्याकाळी साजरा केला जाणार असून ४ मार्च रोजी रंगांची होळी खेळली जाईल.
होलिका दहनाच्या दिवशी घराच्या…
वडिलांच्या अंतिम क्षणीही परीक्षा दिली; सोलापूरची धनश्री पवार धाडसाची प्रतीक
सोलापूर : वृत्तसंस्था
सोलापूर शहरात एक प्रेरणादायी घटना घडली आहे, जी मनाला चटका लावणारी आहे. दहावीच्या पहिल्या पेपरसाठी निघालेल्या धनश्री भिकाजी पवार या विद्यार्थिनीला ऐनवेळी आपल्या वडिलांचे निधन झाल्याची दुःखद बातमी समजली. तिच्या…
अक्कलकोट तालुक्याचा मान उंचावला; अॅड. विश्वनाथ पाटील सह-अध्यक्षपदी विराजमान !
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रिकल्चर (MACCIA) या राज्यातील अग्रगण्य व्यापार व उद्योग संघटनेच्या विधी व नियामक व्यवहार समितीच्या सह-अध्यक्षपदी मैंदर्गीचे सुपुत्र अॅड. विश्वनाथ पाटील यांची…
२१ कोटींचा ‘कुबेर’ ठरला पशुमेळ्याचा स्टार; मुर्रा जातीचा बैल चर्चेत !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
हरियाणातील कुरुक्षेत्र येथे भरलेल्या प्रसिद्ध पशु मेळ्यात ‘कुबेर’ नावाच्या मुर्रा जातीच्या बैलाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. फतेहाबाद जिल्ह्यातील नागोडी गावातून आणलेला हा चार वर्षांचा बैल तब्बल २१ कोटी…
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; एनए परवानगीची सक्ती रद्द; जमीन रुपांतर प्रक्रिया झाली सुलभ !
मुंबई : प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने राज्याच्या जमीन महसूल कायद्यात महत्त्वपूर्ण बदल करत शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. नव्या निर्णयानुसार, आता बिगर कृषी (एनए) वापरासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून…