Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
नोकरी संदर्भ
अक्कलकोटमध्ये स्पर्धा परीक्षेसाठी नवी संधी,सोमवारी होणार उदघाटन कार्यक्रम
अक्कलकोट,दि.२० : सिद्धारूढ अभ्यासिका,देवरदासमय्या ग्रंथालय आणि सीआरएस अकॅडमी व युवा प्रशिक्षण केंद्र ऑनलाईन याचे उदघाटन सोहळा सोमवार २२ मार्च जागतिक जल दिन रोजी सकाळी ११.३० वाजता आयोजित करण्यात आले आहे,अशी माहिती शरणमठाचे अध्यक्ष माणिक…
10 वी पास तरुणांसाठी सुवर्णसंधी ; स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत मेगा भरती
१० वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन अर्थात SSCने मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ पदांची मेगा भरती निघाली आहे. इच्छुक आणि योग्य उमेदवार ऑफिशियल वेबसाईट ssc.nic.in वर जाऊन अर्ज करु शकतात. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा…
केंद्र सरकारी नोकरीची संधी; UCIL मध्ये विविध पदांची भरती
नवी दिल्ली : केंद्र सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी चालून आली आहे. वर्षातील पहिली भरती जाहिरात केंद्र सरकारच्या अणुऊर्जा विभागांतर्गत येणारी सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (UCIL) ने दिली आहे. ५…
तरुणांसाठी मोठी संधी ; CAG मध्ये १०,८११ पदांची मेगा भरती
नवी दिल्ली : जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल आणि पात्र असाल तर तुमच्यासाठी मोठी संधी चालून आली आहे. भारताचे नियंत्रक व महालेखापाल मध्ये (CAG) मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
कॅगमध्ये 10811 जागांसाठी जाहिरात निघाली आहे. यासाठी…
भारतीय रिझर्व्ह बँकेत ग्रेड ‘बी’ ऑफिसर पदांच्या 322 जागांसाठी भरती
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
१) ग्रेड ‘बी’ ऑफिसर (डीआर) – जनरल – 270 जागा
शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह पदवी (अजा/अज/दिव्यांग 50% गुण) किंवा 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (अजा/अज/दिव्यांग : उत्तीर्ण श्रेणी)
२) ग्रेड ‘बी’ ऑफिसर…
खुशखबर ! राज्यातील आरोग्य विभात साडेआठ हजार पदांची मेगा भरती
मुंबई : राज्यातील आरोग्य विभागातील भरतीबाबत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मोठी घोषणा केली आहे. राज्याच्या आरोग्य विभागात 17 हजार पदांची भरती होणार आहे. यापैकी 8 हजार 500 पदांची भरती निघणार आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली
कोरोना…
तरुणांसाठी आनंदाची बातमी ! राज्यात पोलीस दलात तब्बल १२ हजार ५३८ जागांसाठी भरती
मुंबई : पोलीस दलात नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यात पोलीस दलात तब्बल १२ हजार ५३८ जागा भरल्या जाणार आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख या भरतीची घोषणा केली आहे. लवकरच भरती प्रक्रियेला सुरूवात केली जाणार आहे.
गृहमंत्री…
DRDO मध्ये नोकरींची सुवर्ण संधी ; विना परीक्षा होणार निवड
नवी दिल्ली : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेत (DRDO) तरुणांसाठी नोकरीची सुवर्ण संधी आहे. DRDO ने अॅप्रेंटिससाठी विविध पदांवर भरती प्रक्रिया सुरू केली आहे. आयटीआय पासून डिप्लोमा, पदवीपर्यंतच्या उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची ही चांगली…
भारतीय तटरक्षक दलात दहावी, बारावी उत्तीर्णसाठी नोकरीची संधी
मुंबई : भारतीय तटरक्षक दलामध्ये दहावी, बारावी पास विद्यार्थ्यांसाठी सरकारी नोकरीसाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे. भारतीय तटरक्षक दलाने एकूण ३५८ पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू केली आहे. त्यात नाविक (DB, GD) आणि यांत्रिक पदे भरली जाणार…