ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

प्रेरणादायी

महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा.डॉ.निनाद शहा

सोलापूर दि. ०८ : महाराष्ट्र पक्षिमित्रचे ३४ वे महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन सोलापूर येथे दिनांक १० व ११ एप्रिल २०२१ या रोजी डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह सोलापूर येथे आयोजित केले जाणार असून या संमेलनाच्या अध्यक्षपदी सोलापूर येथील जेष्ठ…

अक्कलकोटमध्ये महिलादिनी वीर पत्नींचा झाला सन्मान

अक्कलकोट दि, ८ : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भारतीय स्वातंत्र्य चळवळीत मोलाचे योगदान देणाऱ्या अक्कलकोट तालुक्यातील स्वातंत्र्य सैनिकांच्या वीर पत्नीचा सन्मान तहसीलदार अंजली मरोड यांच्या हस्ते करण्यातआला. अध्यक्षस्थानी नायब तहसिलदार…

अन्नपूर्णा योजनांची माहिती स्वतः लोकांना सांगणार : डॉ. लहाने

सोलापूर (प्रतिनिधी) : लोकमंगलची अन्नपूर्णा योजनेचा राज्यात नावलौकीक झाला आहे.  आपण स्वतः अन्नपूर्णा योजनांची माहिती लोकांना सांगणार असल्याचे प्रतिपादन पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी केले. यावेळी डॉ. लहाने यांनी दरमहा 500 लाभार्थ्यांचा…

वंचितांची सेवा करणारा अक्कलकोटचा ‘सेवाभावी सखी ग्रुप’ कोरोना काळातही केले उल्लेखनीय…

मारुती बावडे अक्कलकोट, दि.८ : आजच्या विज्ञानवादी आणि पुरुषप्रधान संस्कृतीत महिला ह्या अनेक ठिकाणी पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहेत.सामाजिक आणि सेवाभावी कार्यात देखील त्या पुढे येऊन कार्य करताना दिसत आहेत.सखी ग्रुप अक्कलकोट या…

ये मत कहो खुदा से, मेरी मुष्कीले बडी है – अक्कलकोट परिसरातील महिरूनीसा व नूरजहाँने दिला संदेश

मारुती बावडे अक्कलकोट, दि. ८ : ये मत कहो खुदा से, मेरी मुष्कीले बडी है, इन मुष्कीलो से कह दो, मेरा खुदा बडा है आती है आंधीया तो कर उसका खैर मकदम तुंफा से ही लडने ,खुदा ने तुझे घडा है...या पद्धतीने समर्थनगर अक्कलकोट परिसरातील महिरूनीसा व…

घराला घरपण देणारी महिला आज गावाला विकासात्मक व ध्येयाने काम करत लौकिक मिळवुन देत असल्याचा अभिमान-…

सोलापूर- (प्रतिनिधी )घराला घरपण देणारी महिला आज सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय काम करीत असुन आता गावाला विकासात्मक गावपण देणारी महिला ठरली आहे. संधी मिळालेल्या महिला सरपंच चांगले काम करुन गावास लौकीक मिळवुन देत आहेत नुतन सरपंचानी देखील जिद्दीने…

तुम्ही मराठीतील ‘हे’ शब्द लिहिताना चुकता का?

मराठी भाषा बोलताना, लिहिताना रोजच्या वापरातल्या अनेक शब्दांचे लेखन अनेकांकडून अनेकदा अयोग्य पद्धतीने केले जात असल्याचे दिसते. शुद्धलेखनाचा प्रचार आणि प्रसार हेच जीवनध्येय मानून त्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंतचा क्षण अन् क्षण वेचणारे…

अंतराळविरांना मिळावे सोलापूरची शेंगा चटणी आणि कडक भाकरी

सोलापूर : सोलापूरची प्रसिद्ध शेंगा चटणी आणि कडक भाकरी ज्याची चव जगभर प्रसिद्ध आहे, ज्यात अनेक पौष्टिक सत्व आहेत आणि बहुतांश आहारतज्ञांनी ह्या पौष्टिक खांद्याचे कौतुक केले, असे पौष्टिक आहार अंतरावरविरांना मिळण्यासाठी गिरिकर्णिका फाऊंडेशनचे…

मूळचे सोलापूरचे आणि सध्या पुण्यात स्थायिक असलेले चित्रकार खरटमल दाम्पत्याचे  “गिफ्ट ऑफ…

पुणे - पुण्यातील प्रसिद्ध चित्रकार दाम्पत्य वर्षा   खरटमल व  रामचंद्र खरटमल यांच्या चित्रांचे प्रदर्शन “gift of love” " गिफ्ट ऑफ लव्ह " या शिर्षकाखाली कुलाबा आर्ट गॅलरी वरळी मुंबई येथे भरले आहे. १० मार्च २०२१ पर्यंत सर्वांसाठी सकाळी ११ ते…

१८ तासात २५ किमी डांबरी रस्ता पूर्ण, लिम्का बुकमध्ये नोंद

सोलापूर :  सोलापूरहून विजापूरकडे जाणाऱ्या एका २५ किमी रस्त्याचं काम अवघ्या १८ तासांत पूर्ण करण्या पराक्रम भारतातील एका कंपनीने केला आहे. या घटनेची नोंद आता ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स’ घेतली जाणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि…
Don`t copy text!