ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

शरद पवार यांची प्रकृती पुन्हा बिघडली, रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल

पुणे : वृत्तसंस्था  माजी उपमुख्यमंत्री शरद पवार यांची प्रकृती पुन्हा एकदा काहीशी बिघडल्याने त्यांना आज पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर पवार…

शिवजयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना ग्रंथभेट : विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी आणि स्वराज्याचा अभिमान…

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी तालुक्यातील हालहळ्ळी (अ.) येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष गुरुनाथ गोविंदे यांच्या कल्पकतेतून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती विद्यार्थ्यांना ग्रंथभेट देत उत्साहात…

कलबुरगीच्या परिषदेची राज्यस्तरीय दखल; दोन लाखांचा ‘मंगेश पाडगावकर’ पुरस्कार जाहीर

कलबुरगी : प्रतिनिधी  कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद या संस्थेची महाराष्ट्र शासनाच्या प्रतिष्ठेच्या ‘मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार–२०२५’ (संस्था) साठी निवड करण्यात आली आहे. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आणि महाराष्ट्राबाहेर…

सोलापूर : साखरपुड्यानंतर चार दिवसांतच कार अपघातात नियोजित वर-वधूचा दुर्दैवी मृत्यू !

सोलापूर : वृत्तसंस्था सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर रविवारी सकाळी घडलेल्या भीषण कार अपघातात साखरपुड्यानंतर फक्त चार दिवसांनीच वाशी तालुक्यातील एका जोडप्याचे लग्नाचे स्वप्न अधुरे राहिले. मिळालेल्या माहितीनुसार,  वाशी तालुक्यातील पारा…

वडिलांच्या अंतिम क्षणीही परीक्षा दिली; सोलापूरची धनश्री पवार धाडसाची प्रतीक

सोलापूर : वृत्तसंस्था सोलापूर शहरात एक प्रेरणादायी घटना घडली आहे, जी मनाला चटका लावणारी आहे. दहावीच्या पहिल्या पेपरसाठी निघालेल्या धनश्री भिकाजी पवार या विद्यार्थिनीला ऐनवेळी आपल्या वडिलांचे निधन झाल्याची दुःखद बातमी समजली. तिच्या…

उच्च शिक्षणात गती; राज्यातील ५६१२ प्राध्यापकांच्या भरतीसाठी ‘या’ महिन्यात मोहीम

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) २०२० ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी…

पोलिस भरतीत धावताना 23 वर्षीय उमेदवाराचा मैदानावरच मृत्यू; देशसेवेचे स्वप्न अधुरे

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था  छत्रपती संभाजीनगर येथे सुरू असलेल्या पोलिस भरतीमध्ये एका 23 वर्षीय तरुणाचा धावण्याच्या चाचणीदरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. मृत उमेदवाराचे नाव संग्राम धोंडीराम शिंदे असून तो सांगली जिल्ह्याचा रहिवासी होता.…

आरएसएस वक्तव्य प्रकरणी राहुल गांधींची भिवंडी न्यायालयात हजेरी; नव्याने जामीन मंजूर

भिवंडी : वृत्तसंस्था  राहुल गांधी यांनी आज भिवंडी येथील जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयात हजेरी लावली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्यावरून दाखल मानहानीच्या खटल्यातील न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ते…

मालेगाव न्यायालयात राऊत–भुसे वादाचा शेवट; दिलगिरीनंतर मानहानीचा दावा मागे

मालेगाव : वृत्तसंस्था येथील न्यायालयात आज घडलेल्या घडामोडींनी राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना तोंड फोडले. मंत्री दादा भुसे यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्याच्या सुनावणीसाठी खासदार संजय राऊत स्वतः न्यायालयात हजर राहिले. न्यायालयीन…

व्हीएसआरला ‘रेड कार्पेट’? रोहित पवारांचा मोदी-शहा यांच्याकडे धाव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था रोहित पवार यांनी राष्ट्रीय राजधानी नवी दिल्ली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केंद्र सरकारवर गंभीर आरोप करत तेदेपा आणि व्हीएसआर विमान कंपनीमधील कथित आर्थिक संबंधांचा मुद्दा उपस्थित केला. या पार्श्वभूमीवर केंद्रीय…
Don`t copy text!