Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
एकल मातेलाच पूर्ण पालकत्वाचा दर्जा; खंडपीठाचा ऐतिहासिक निर्णय !
छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
घटनात्मक मूल्ये आणि लिंगन्यायाच्या तत्त्वांना अधोरेखित करत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने एकल महिलेलाही अपत्याची पूर्ण पालक म्हणून मान्यता देणारा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. बलात्कारपीडित एकल…
राज्यसभा–विधान परिषद जागांवरून मविआत खळबळ; ठाकरे गट–काँग्रेस आमनेसामने
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले असून महाविकास आघाडीत जागावाटपावरून राजकीय हालचालींना वेग आला आहे. विधान परिषदेच्या एका जागेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आग्रही असताना, त्याच…
१० वी नंतरचं करिअर टेन्शन संपलं! कमी खर्चात, कमी कालावधीत नोकरी देणारे टॉप कोर्स !
१० वीची बोर्ड परीक्षा पूर्ण झाल्यानंतर अनेक विद्यार्थी आणि पालकांच्या मनात एकच प्रश्न असतो — आता पुढे काय? सर्वच विद्यार्थ्यांना दीर्घकालीन पदवी अभ्यासक्रम किंवा महागड्या कॉलेजचा खर्च परवडतोच असे नाही. मात्र याचा अर्थ असा नाही की…
‘विलीनीकरण झालंच नाही; आधीच पदवाटप?’ : रोहित पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांचा टोला
नाशिक : वृत्तसंस्था
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यास संघटनेत मोठे बदल झाले असते, असा दावा आमदार रोहित पवार यांनी केल्यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांच्या वक्तव्यानुसार, दिवंगत नेते अजित पवार यांना नेतृत्वात…
जरांगे पाटलांचा गंभीर आरोपाने धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढणार ?
मुंबई : वृत्तसंस्था
मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना एक गंभीर प्रकरण उघड झाल्याचा दावा केला. रंजना नागपूरकर या महिलेने केलेल्या आरोपांचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, त्यांच्या पती प्रदीप…
“माझा पक्ष पळवला… माझा बाप पळवला… आता माझा भाऊ पळवला” ; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल !
मुंबई : वृत्तसंस्था
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यात नुकतीच झालेली भेट राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. या भेटीनंतर राजकीय प्रतिक्रियांचा पाऊस पडत असताना शिंदे गटाच्या नेत्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…
प्रसाद ओक यांचा इतिहास : मराठी चित्रपटसृष्टीसाठी जागतिक मान्यता !
मुंबई : प्रतिनिधी
मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेता प्रसाद ओक यांनी इतिहास रचला आहे. त्यांच्या अभिनयाने २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या गाजलेल्या मराठी चित्रपट ‘धर्मवीर’ साठी मिळवलेल्या १५ पुरस्कारांच्या माध्यमातून एका प्रादेशिक भाषेतील…
रोहित पवारांच्या सुरक्षेची जबाबदारी राज्य सरकारने घ्यावी ; खा.सुळे !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेनंतर निर्माण झालेल्या शंका-कुशंकांना आता नवे वळण मिळाले आहे. अपघात की घातपात, या चर्चेमुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या प्रकरणी आमदार रोहित…
स्वराज्याच्या वारशाला जागतिक मान्यता ; मुख्यमंत्री फडणवीस !
जुन्नर : वृत्तसंस्था
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 396 व्या जन्मोत्सवानिमित्त शिवजन्मभूमी शिवनेरी किल्ला येथे भव्य आणि उत्साहपूर्ण सोहळा पार पडला. राज्यभरातून आलेल्या शिवभक्तांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिवरायांच्या कार्याचा…
शिवनेरी किल्लावर शिवजयंतीला गालबोट; चेंगराचेंगरी सदृश परिस्थितीत तिघे जखमी
पुणे : वृत्तसंस्था
जिल्ह्यातील जुन्नर येथील शिवनेरी किल्ला येथे शिवजयंतीच्या सोहळ्याला आज गालबोट लागले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मस्थानी दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो शिवभक्तांच्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यात…