ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

सोलापूर जिल्हा

दोन लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा; शेतकरी संघटनांचा सरकारवर तीव्र आक्षेप !

मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या 2026 च्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीची मोठी घोषणा करण्यात आली आहे. राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर…

महिला सक्षमीकरणाला अर्थसंकल्पात मोठा हातभार; ‘लाडकी बहिण’, ‘लखपती दिदी’सह आर्थिक साक्षरतेवर सरकारचा…

मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या 2026 च्या अर्थसंकल्पात महिलांच्या सक्षमीकरणाला विशेष प्राधान्य देत विविध महत्त्वपूर्ण योजनांची घोषणा करण्यात आली आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, त्यांच्या स्वावलंबनाला चालना देणे आणि त्यांना आर्थिक…

राज्य सरकारचा मोठा निर्णय: शेतकऱ्यांचे इतके पीककर्ज माफ ; अर्थसंकल्प जाहीर !

मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडे संपूर्ण राज्यातील जनतेचे लक्ष लागले असताना मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेद्न फडणवीस  यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली. ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ जाहीर…

“मैं डंडा लेके बैठा हूँ! गडकरींचा पेट्रोलियम लॉबीवर थेट आरोप, ग्रीन एनर्जीला धक्का देऊ नका”

नागपूर : वृत्तसंस्था केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यातील ग्रीन एनर्जीशी संबंधित कार्यक्रमात पेट्रोलियम लॉबीवर जोरदार टीका केली आणि स्पष्ट शब्दांत उपस्थितांना इशारा दिला. इंडियन फेडरेशन ऑफ ग्रीन एनर्जी या…

कुणबी नोंदीत 10 लाखांची तफावत; मनोज जरांगे पाटीलांनी उठवला राजकीय घोळ!

मुंबई : वृत्तसंस्था मराठा समाजासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक गुरुवारी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत राज्यातील कुणबी नोंदींचा आकडा 48 लाख आणि कुणबी प्रमाणपत्रांची संख्या 12 लाख असल्याचा दावा करण्यात…

मराठा समाजासाठी मोठा आढावा; आरक्षण, प्रमाणपत्रे व वारसांना नोकरीसंदर्भात महत्त्वाचे निर्णय

मुंबई : वृत्तसंस्था मराठा समाजाशी संबंधित विविध मुद्द्यांचा सखोल आढावा घेण्यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीची महत्त्वपूर्ण बैठक विधानभवनात पार पडली. या बैठकीत मराठा समाजाच्या सामाजिक,…

महाराष्ट्राला नवे राज्यपाल : जिष्णू देव वर्मा यांच्यावर राष्ट्रपतींची मोहोर

मुंबई : वृत्तसंस्था राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी तेलंगणाचे राज्यपाल असलेल्या जिष्णू देव वर्मा यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती जाहीर केली आहे. त्याचबरोबर तेलंगणाच्या राज्यपालपदी सध्या हिमाचल प्रदेशचे राज्यपाल असलेले शिव प्रताप…

बांधकाम कामगार शिष्यवृत्ती घोटाळा उघड; सोलापुरात ३.६२ कोटींचा अपहार, तिघे अधिकारी निलंबित !

सोलापूर : वृत्तसंस्था सोलापूर जिल्ह्यातील बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या शिष्यवृत्ती योजनेत मोठा गैरव्यवहार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बांधकाम कामगारांच्या मुलांनी परराज्यात उच्चशिक्षण घेत असल्याचे बनावट दाखवून आणि तेथील…

सोलापूर–बार्शी मार्गावर भीषण अपघात; दुचाकी-कार धडकेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू

सोलापूर : वृत्तसंस्था सोलापूर–बार्शी मार्गावरील शेळगाव शिवारात बुधवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात दारफळ (ता. उत्तर सोलापूर) येथील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. भरधाव कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत ही दुर्घटना घडली. राहुल…

जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या जिल्हाध्यक्षपदी दयानंद परिचारक; महिला जिल्हाध्यक्षपदी मृणाली शिंदे

सोलापूर :  प्रतिनिधी जिल्हा परिषद कर्मचारी युनियन जिल्हा शाखा सोलापूरच्या जिल्हाध्यक्षपदी कनिष्ठ प्रशासन अधिकारी दयानंद परिचारक यांची निवड करण्यात आली आहे. तर जिल्हा उपाध्यक्षपदी विशाल घोगरे कनिष्ठ सहायक व कार्याध्यक्षपदी शिवाजी राठोड…
Don`t copy text!