Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
सोलापूर जिल्हा
सात जागांसाठी सातच अर्ज; राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता ; खा.सुळे !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणातील सहकार्याची आणि सौहार्दाची परंपरा पुन्हा एकदा अधोरेखित होताना दिसत आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद…
ज्योती वाघमारे: सोलापूरच्या आक्रमक महिला नेतृत्वाची राज्यसभेची संधी : वाचा कोण आहेत वाघमारे !
सोलापूर : वृत्तसंस्था
सोलापूरसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. शिवसेना – एकनाथ शिंदे गटाकडून राज्यसभेसाठी प्राध्यापिका ज्योती वाघमारे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बुधवारी राहुल शेवाळे आणि गजानन कीर्तिकर यांची चर्चा जोरात होती, परंतु…
विद्यापीठच्या कॅम्पसमध्ये सोशल मीडिया छळामुळे वडिलांचा थेट मारहाणचा प्रकार; व्हिडिओ व्हायरल!
पुणे : वृत्तसंस्था
पुण्यातील नामांकित MIT ADT विद्यापीठच्या कॅम्पसमध्ये एका धक्कादायक घटनेने परिसरात तणाव निर्माण केला आहे. माहितीप्रमाणे, गेल्या पंधरा दिवसांपासून कॉलेजमधील एका विद्यार्थिनीला सोशल मीडियावरून सतत छळ केला जात होता. सतत…
दारूच्या नशेत पोलिस कॉन्स्टेबलचा बसमध्ये गोंधळ ; चालकाला मारहाण, ‘मी पोलिस आहे’ धमकी !
अहिल्यानगर : वृत्तसंस्था
अहिल्यानगर येथे प्रवाशांनी भरलेल्या बसमध्ये एका पोलिस कॉन्स्टेबलने गोंधळ घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दारूच्या नशेत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याने बसमध्ये धिंगाणा घालून चालक आणि वाहकाला मारहाण केली. यावेळी…
अजित पवारांचा विमान अपघात की सुनियोजित कट?; विकास लवांडेंच्या विधानाने राज्यात खळबळ
मुंबई : वृत्तसंस्था
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला एक महिना उलटत असतानाच त्यांच्या मृत्यूबाबत मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते विकास लवांडें यांनी अजित पवारांचा मृत्यू हा…
होळीच्या रंगावरून आजीचा संताप; उकळते पाणी ओतून ४ वर्षीय नातू भाजला
नागपूर : प्रतिनिधी
होळीच्या उत्साहाला नागपूरमध्ये एका धक्कादायक घटनेमुळे गालबोट लागले आहे. खेळता खेळता अंगावर रंग उडवला या क्षुल्लक कारणावरून संतप्त झालेल्या आजीने आपल्या चार वर्षीय नातवावर उकळते पाणी ओतल्याची खळबळजनक घटना नागपूरमधील…
विधिमंडळ परिसरात आमदार कल्याणशेट्टी–जाधव यांच्यात शाब्दिक चकमक !
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
विधिमंडळ परिसरात बुधवारी सत्ताधारी व विरोधी आमदारांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाल्याची घटना घडली. आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि भास्कर जाधव यांच्यात हा वाद रंगला. आमच्या पक्षाचा किंवा सरकारचा बाप काढायचा अधिकार…
सोलापूरमध्ये मार्चच्या सुरुवातीलाच शंभरी पार; 38 अंशांवर तापमान
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात मार्चच्या सुरुवातीलाच उन्हाळ्याने आक्रमक रूप धारण केले असून अनेक शहरांमध्ये तापमानात झपाट्याने वाढ होत आहे. विशेषतः पुणे शहरात गेल्या काही दिवसांत तापमानाने मोठी उसळी घेतली आहे. काही दिवसांपूर्वी ३२ अंशांवर…
रोहित पवारांचा ‘क्रिमिनल अँगल’चा संशय, मुंडेंची सावध भूमिका !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती विमान दुर्घटनेबाबत डीजीसीएचा अहवाल समोर आल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. अहवालातील निष्कर्षांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत रोहित पवार…
मुंबई विधिमंडळात शाब्दिक खडाजंगी; ‘बाप’ उल्लेखावरून कल्याणशेट्टी–जाधव आमनेसामने
मुंबई : वृत्तसंस्था
महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मंगळवारी विधिमंडळ परिसरात दोन आमदारांमध्ये झालेल्या शाब्दिक चकमकीमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि आमदार भास्कर जाधव यांच्यात…