Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अक्कलकोट तालुका
अक्कलकोट बसस्थानक पुनर्बांधणीसाठी 29 कोटी निधी मंजूर ; देवेंद्र फडणवीस यांची अक्कलकोटवासियांना गुढी…
अक्कलकोट, ता.21: अक्कलकोट तालुकावसीय ज्या अक्कलकोट बसस्थानक पुनर्बांधणीसाठी खूप प्रतीक्षा करीत होते त्याला आता मूर्त स्वरूप आले असून एकूण तीन मजली बसस्थानक उभारणी केली जाणार असून त्यासाठी एकूण 29 कोटी निधी मंजूर झाला असून यानिमित्ताने…
गारपीट व अवकाळीग्रस्त भागाचे पंचनामे करण्याचे तहसीलदारांचे आदेश;तातडीच्या बैठकीत प्रशासनाचा निर्णय
मारुती बावडे
अक्कलकोट, दि.२० : अक्कलकोट
तालुक्यात मागील दोन दिवसात अवकाळी
व गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार बाळासाहेब सिरसट यांनी दिले आहेत.
सोमवारी,यासंदर्भात मंडल अधिकारी आणि तलाठ्यांची…
अक्कलकोटमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी;काँग्रेस तर्फे उद्या निवेदन : शीतल म्हेत्रे
अक्कलकोट, दि.१९ : अक्कलकोट
तालुक्यात अवकाळी पाऊस,गारपीटमुळे नुकसान शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई मिळावी,ही आपली प्रमुख मागणी असणार असल्याचे काँग्रेसच्या महिला तालुकाध्यक्ष शितल म्हेत्रे यांनी पत्रकारांशी बोलताना
सांगितले.…
गारपीटग्रस्त भागाची आमदार कल्याणशेट्टी यांच्याकडून पाहणी; उद्या होणार आढावा बैठक
अक्कलकोट, दि.१९ : अक्कलकोट
तालुक्यात मागील दोन दिवसात आलेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारा व गारपीटीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी आमदार सचिन कल्याणशेट्टी व तहसीलदार बाळासाहेब सिरसट यांनी केली.याबाबत उद्या आढावा बैठक
बोलवण्यात आली…
अध्यात्म ते तंत्रज्ञान बाळासाहेबांचा थक्क करणारा जीवन प्रवास – अक्षय मुडावदकर
अक्कलकोट : कै.बाळासाहेबांनी ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थांचे मूळस्थान असलेल्या वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या माध्यमातून आयुष्यभर जनकल्याणाची कामे केली आहेत. ट्रस्टच्या माध्यमातून भाविकांना सोयीसुविधा पुरविण्याबरोबरच रुग्णसेवेसाठी…
अक्कलकोट तालुक्याला अवकाळी पावसाचा तडाखा, काही भागात गारपिटासह जोरदार पावसाची हजेरी
कुरनूर : अक्कलकोट तालुक्यातील शुक्रवारी रात्री आणि शनिवारी अशा सलग दोन दिवस संध्याकाळी पावसाने हजेरी लावली यामध्ये अक्कलकोट तालुक्यामध्ये काही भागांमध्ये गारपिटांचा पाऊस झालेला दिसून येत आहे. या दरम्यान काहीवेळ वीज पुरवठा देखील खंडित झाला…
जुनी पेन्शन योजनेच्या मागणीला माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचा पाठिंबा
अक्कलकोट, दि.१७ : गेल्या चार दिवसांपासून जुनी पेन्शन योजना चालू करण्याच्या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. या आंदोलनात सहभागी होत माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. याबद्दल महाराष्ट्रात…
चेन्नई सुरत ग्रीनफिल्डच्या नुकसान भरपाईचा विषय सभागृहात ; नाशिकचे आमदार दिलीप बनकरांनी उठविला आवाज
अक्कलकोट : चेन्नई सुरत ग्रीनफिल्ड महामार्गातील शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला कमी मिळणार असल्याने शेतकरी कमालीचे अस्वस्थ झाले आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिक निफाडचे आमदार दिलीप बनकर यांनी विधानसभेत आवाज उठविला असून त्यांनी समृद्धीच्या…
तीर्थक्षेत्र अक्कलकोटच्या विकास आराखड्याचा मार्ग मोकळा ; उच्चाधिकार समितीकडून हिरवा कंदील
अक्कलकोट, दि.१७ : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या सुधारित तीर्थक्षेत्र अक्कलकोटच्या विकास आराखड्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. मुंबईत राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत उच्चाधिकार समितीकडून या प्रक्रियेला हिरवा…
डाॅ.तानाजी सावंत यांच्यामुळे आरोग्य क्षेत्रात कमालीची शिस्त ; वाढदिवसानिमित्त अक्कलकोट…
अक्कलकोट,दि.१५ : आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत हे आरोग्याच्या बाबतीत खूप चांगले काम करत असून त्यांच्यामुळे गोरगरीब रुग्णांना दिलासा मिळत आहे. त्यांच्या कडक शिस्तीच्या कारभारामुळे प्रशासनात गतिमानता आली असल्याचे गौरवोद्गार तालुका प्रमुख…