Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अक्कलकोट तालुका
जीवनात खचून न जाता स्वतःमधील दडलेला न्यूगंड शोधून पुढे जा – शितल म्हेत्रे
कुरनूर : जीवनाच्या वाटेवर चालत असताना यश अपयश हे येत असते विद्यार्थ्यांनी खचून न जाता जिद्द बाळगून अंगी बाळगलेले स्वप्न पूर्ण करावे असे प्रतिपादन अक्कलकोट महिला काँग्रेसचे अध्यक्ष युवा नेत्या शितल म्हेत्रे यांनी केले.ते जीवन ज्योती क्रीडा व…
कुरनूर प्रशालेत आरोग्य तपासणी
कुरनूर दि.२७ : जागृत पालक सुदृढ बालक ' या अभियानांतर्गत इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. नागनाथ विद्या विकास प्रशाला कुरनूर ता.अक्कलकोट येथे जागृत पालक सुदृढ बालक या अभियानांतर्गत सर्व रोग निदान तपासणी…
नळदुर्ग-अक्कलकोट महामार्गावरील बाधित शेतकर्यांवर अन्याय करणार्या अधिकार्यांवर कारवाईसाठी आवाज…
अक्कलकोट, दि.२६ : नळदुर्ग-अक्कलकोट महामार्गासाठी नियमानुसार जमिनी संपादित न करता शेतकर्यांवर खोटे गुन्हे दाखल करुन वेठीस धरणार्या अधिकार्यांची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आवाज उठवणार असल्याचे आश्वासन आमदार…
उसाला गरज असतानाच खत-पाणी द्या, अक्कलकोट येथील जय हिंद शुगरच्या कार्यक्रमात कृषि तज्ञ डाॅ.अमोल पाटील…
अक्कलकोट, दि.२५ : अलीकडे बहुसंख्य शेतकऱ्यांचा गैरसमज आहे की,उसाला अधिक पाणी दिल्यास उसाच्या उत्पादनात वाढ होईल.परंतु यंदा सर्वाधिक पाऊस होऊन ही उसाच्या उत्पादनात घट झाली आहे.म्हणून शेतकरी बांधवांनो उसाला गरजेपुरतेच खत आणि पाणी देऊन…
नळदुर्ग-अक्कलकोट महामार्गावरील रस्ताकामाचा २ मार्चला प्रतिकात्मक लोकार्पण सोहळा ; बाधित…
अक्कलकोट, दि.२३ : नळदुर्ग-अक्कलकोट राष्ट्रीय महामार्गावरील बाधित शेतकर्यांना उच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे मावेजा न देता आणि न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिलेली असताना ३० किमी काम पूर्ण झाल्याचे लेखी पत्र दिले आहे. रीतसर मावेजा न देता उलट…
मानवी जीवनासाठी अग्निहोत्र काळाची गरज ; गोव्याचे मुख्यमंत्री सावंत यांची शिवपुरीला सदिच्छा भेट
अक्कलकोट, दि.२३ : अक्कलकोट येथील शिवपुरी संस्थानकडून अग्निहोत्राचा प्रचार व प्रसार मोठ्या जोमाने सुरू असून अग्निहोत्र हे मानवी जीवनाच्या सुख व शांततेसाठी आजच्या काळात आवश्यक बाब बनले आहे, असे प्रतिपादन गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत…
शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीड पट हमीभाव मिळावा ; अक्कलकोट येथे स्वाभिमानीचा रास्ता रोको
अक्कलकोट, दि.२३ : शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीड पट हमीभाव मिळावा यासह अन्य विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना अक्कलकोट तालुक्याच्यावतीने सोलापूर रोड येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यानंतर अक्कलकोट सोलापूर रस्त्यावरील…
डोंबरजवळगेत जल संजीवनी अंतर्गत १५० शेतकऱ्यांना तुषार संचचे वितरण
अक्कलकोट, दि.२३ : युनायटेड वे मुंबई यांच्या अंमलबजावणी मधील जल संजीवनी प्रकल्प अंतर्गत कोवेस्ट्रो प्रायव्हेट लिमिटेड यांच्या अर्थसहाय्याने १५० शेतकऱ्यांना तुषार संचचे वितरण करण्यात आले. या वितरण कार्यक्रमाचा शुभारंभ या प्रकल्पातील…
चिक्केहळ्ळीच्या व्हीजन इंडिया प्रि-स्कुलचा वार्षिक पारितोषिक वितरण उत्साहात
कुरनूर : चिक्केहळ्ळी सारख्या ग्रामीण भागामध्ये इंग्रजी शाळेची सुरुवात करून आधुनिक काळामध्ये इंग्रजी विषयाचा ज्ञान देऊन विद्यार्थ्यांना दिशा देण्याचे काम मुख्याध्यापिका शबाना मुल्ला व इरफान मुल्ला आणि सरपंच चिक्केहळ्ळी येथील ग्रामस्थ करत…
चेन्नई सुरत हायवेला समृद्धी मार्गाप्रमाणे भाव मिळण्यासाठी तातडीची बैठक ; खा. राजू शेट्टी यांच्या…
अक्कलकोट - देशात सर्वात नीचांकी दर देऊन शेतकरी समाज उध्वस्त करण्याचा घाट सरकारने घातला आहे. बागायतीसाठी सात लाख तर जिरायत जमिनीसाठी पाच लाखाचा दर निश्चित करून शेतकऱ्यांचा बळी घेण्याचे कारस्थान सुरू आहे. बाधित शेतकऱ्यांचा सरकार विरुद्ध तीव्र…