Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अक्कलकोट तालुका
अक्कलकोट शाखा अभियंता मुबीन पानगल यांची तडकाफडकी बदली;रिपाईने केली होती निकृष्ट दर्जाच्या रस्त्याची…
अक्कलकोट,दि.५ : प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतील अक्कलकोट विभागाचे शाखा अभियंता मुबिन पानगल यांची कार्यकारी अभियंत्यांनी तडकाफडकी बदली केली आहे.चार दिवसांपूर्वी हैद्रा, नागणसूर,नाविदगी,कलहिप्परगे येथे प्रधानमंत्री ग्रामसडक योजन…
सुवर्णाताई म्हेत्रे यांच्या तृतीय पुण्यतिथीदिनी सलगर येथे ४१ जणांचे रक्तदान
अक्कलकोट,दि.५ : माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या धर्मपत्नी कै.सुवर्णाताई म्हेत्रे यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त अक्कलकोट तालुक्यातील सलगर येथे आयोजित शिबिरात ४१ जणांनी रक्तदान केले.उपसरपंच काशिनाथ कुंभार व मित्र…
अक्कलकोट तालुक्यात पाच खडी क्रशर मशीनवर कारवाई, जाणून घ्या सविस्तर बातमी
अक्कलकोट,दि.५ : अक्कलकोट तालुक्यात खडी क्रशर मशीनचे नूतनीकरण नसल्याने व शासनाच्या निकषाप्रमाणे काही कागदपत्रात त्रुटी असल्याने पाच खडी क्रशर मशीन सील करण्यात आल्या आहेत.परिणामी त्या सध्या बंद आहेत,अशी तहसीलदार बाळासाहेब सिरसट…
तीर्थक्षेत्र विकास, खराब रस्त्यांची दुरुस्ती आणि उजनीच्या पाण्याची अपेक्षा ; आमदार कल्याणशेट्टी…
मारुती बावडे
अक्कलकोट, दि.२ : राज्यातील इतर तीर्थक्षेत्राच्या तुलनेत अक्कलकोटचा विकास,खराब रस्त्यांची दुरुस्ती आणि उजनीच्या पाण्याची अपेक्षा शिंदे - फडणवीस सरकारकडून व्यक्त होत आहे. यात जिल्हा नियोजन समितीवर आमदार कल्याणशेट्टी यांची…
मूकनायकाचा शतकोत्तर महोत्सवी वर्ष ; राष्ट्रीय पत्रकार दिवस जाहीर करण्याची इंडियन प्रेस क्लब ची मागणी
अक्कलकोट दि,३१ : महानायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ३१ जानेवारी १९२० रोजी आपले पहिले पाक्षिक मूकनायक प्रकाशित केले.त्या घटनेस शंभर वर्षे पूर्ण होऊन गेली असून शतकोतरी महोत्सवी वर्षात राष्ट्रीय पत्रकार संघटना इंडियन प्रेस क्लब ने हा दिवस…
पुणे – सोलापूर महामार्गावरील अपघातात अक्कलकोट तालुक्यातील तिघांचा मृत्यू
कुरनूर : पुण्यातील चौफुला येथे झालेल्या सोलापूर पुणे भीषण अपघातामध्ये अक्कलकोट तालुक्यातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामध्ये चपळगाव येथील आरती अंबण्णा बिराजदार अतिशय कष्टातून शिक्षण घेत पुण्यातील आयटी कंपनीत नोकरी करीत होती. तर…
केंद्रीय अर्थसंकल्पावर आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांची प्रतिक्रिया
अक्कलकोट, दि.१ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत अर्थसंकल्प सादर केला.यानंतर सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी यावरती प्रतिक्रिया दिलेली आहे.
राष्ट्राला…
सुवर्णा लक्ष्मी फाउंडेशनच्या माध्यमातून तालुक्यातील महिलांना न्याय देणार;हळदी कुंकू कार्यक्रमात शितल…
अक्कलकोट,दि.३१ : अम्मा सुवर्णा लक्ष्मी फाउंडेशन हे केवळ महिलांच्या विकासासाठी स्थापना केले असून 'अम्मा' म्हणजे फक्त माझी आई नाही तर तालुक्यातील सर्वच महिला या माझ्या आईसारखे आहेत.त्यामुळे महिलांना स्वावलंबी करावे ही माझ्या आईची…
विश्व् अकॅडमी इंटरनॅशनल स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
अक्कलकोट, दि.३१ : अक्कलकोट येथील विश्व् अकॅडमी इंटरनॅशनल स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. 'परिवर्तन' या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमात नैसर्गिक, शारीरिक, मानसिक, आत्मिक अशा स्तरांवरिल बदल हे नृत्य, माईम…
रिणाती इंग्लिश मीडियम स्कूलने अल्पावधीतच नाव कमाविले;खासदार डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामी यांचे…
अक्कलकोट,दि.२९ : रिणाती इंग्लिश
मीडियम स्कूलने चपळगाव परिसरात अल्पावधीतच नाव कमावले आहे या शाळेतून दर्जेदार शिक्षण दिले जात आहे,
असे गौरवोद्गगार खासदार डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी काढले.शनिवारी,अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव…