ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अक्कलकोट तालुका

तीर्थक्षेत्री येणाऱ्या भाविक, नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात –…

सोलापूर, दि. 13 : सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर, अक्कलकोट अशी महत्त्वाची तीर्थक्षेत्रे आहेत. या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना तसेच नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना राज्याचे महसूल, पशूसंवर्धन व…

१९ ते २३ जानेवारी दरम्यान होणार अक्कलकोट ग्रँड फेस्टिवल ! ग्राहकांना मिळणार विविध वस्तूंवर आकर्षक…

अक्कलकोट, दि.१३ : सालाबादाप्रमाणे याहीवर्षी अक्कलकोट डीलर्स असोसिएशन आयोजित अक्कलकोट ग्रँड फेस्टिवल दि.१९ ते २३ जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आले आहे,अशी माहिती अध्यक्ष दिनेश पटेल व सचिव गजानन पाटील यांनी पत्रकार परिषदेत…

चेतन जाधव यांना राज्यस्तरीय पत्रकार पुरस्कार प्रदान

अक्कलकोट ता.११ महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेत्तर महामंडळातर्फे देण्यात येणारा राज्यस्तरीय लोकाभिमुख आदर्श पत्रकार पुरस्कार अक्कलकोटचे पत्रकार चेतन जाधव यांना सांगली येथे शिक्षकेत्तर महामंडळाच्या ५० व्या सुवर्ण महोत्सवी राज्य…

वळसंगचे जेष्ठ नेते शिवलिंगप्पा कोडले यांचे निधन,उद्या होणार अंत्यसंस्कार

वळसंग : वळसंग (तालुका दक्षिण सोलापूर ) येथील ज्येष्ठ नागरिक व माजी जिल्हा परिषद सदस्य शिवलिंगप्पा करबसप्पा कोडले ( वय ८२ ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या करारी स्वभावाने ते परिचीत होते मार्केट कमीटीचे सदस्य म्हणून त्यांनी काम केले…

अक्कलकोट शहरातील नागरी समस्यांची सोडवणूक करून गोरगरीब जनतेला व व्यापारी बांधवांना नागरी सुविधा…

अक्कलकोट दि.12 - "अक्कलकोट शहरातील नागरी समस्यांची सोडवणूक करून गोरगरीब जनतेला व व्यापारी बांधवांना नागरी सुविधा देण्यास प्राधान्य द्यावेत " अश्या मागणीचे निवेदन मुख्याधिकारी यांना "बाळासाहेबांची शिवसेना शहर संघटक चंद्रकांत वेदपाठक यांनी…

कोरोना काळामध्ये आशा सेविकांचे काम कौतुकास्पद; युवा नेत्या शितल म्हेत्रे यांचे प्रतिपादन, कुरनूर…

कुरनूर दि.११ कोरोनाच्या महामारी मध्ये स्वतःच्या जीवाची परवा न करता लोकांच्या सेवेसाठी घरोघरी जाऊन आशा सेविकांनी केलेली रुग्णांची सेवा हे कौतुकास्पद आहे. अशा कोरोना योद्धांच सन्मान करणे हे प्रत्येक गावाचं प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असतं.…

कुरनूर येथील क्रीडांगणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर…! आमदार कल्याणशेट्टी यांच्याकडे युवकांची मागणी.

कुरनूर : अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर येथील युवकांनी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्याकडे क्रीडांगणाची निवेदनाद्वारे मागणी केली आहे. याबद्दल आमदार कल्याणशेट्टी यांनी सकारात्मकता दर्शवली असून येणाऱ्या काळामध्ये ते काम पूर्ण करू अशा प्रकारच…

पत्रकारांनी विकासात्मक बातम्यांना प्रसिद्धी द्यावी ; अक्कलकोट येथे तहसीलदारांच्या हस्ते पत्रकारांचा…

अक्कलकोट दि.११  : पत्रकारांनी विकासात्मक बातम्यांना प्रसिद्धी देऊन माध्यम धर्माचे पालन करावे, असे आवाहन तहसीलदार बाळासाहेब सिरसट यांनी केले. महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघ व अक्कलकोट तालुका गुरव समाजाच्यावतीने आयोजित पत्रकार…

दुधनीचे ग्रामदैवत सिध्देश्वर यात्रेला शुक्रवारपासून प्रांरभ, जनावरांचा गड्डा रद्द

दुधनी दि. ११ : दुधनीचे ग्रामदैवत श्री सिध्देश्वर यात्रेला श्री शांतलिंगेश्वर विरक्त मठ दुधनी यांच्या आश्रयाखाली श्री. म. नि. प्र. डॉ. शांतलिंगेश्वर महायस्वामीजी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार दिनांक १३ जानेवारीपासून सुरुवात होत आहे.…

कुरनूर धरणातून उद्या सकाळी पाणी सोडणार; तहसील प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन

अक्कलकोट, दि.१० : कुरनूर धरणाच्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे उद्या (बुधवार) दि.११ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता धरणातून पाणी सोडण्यात येणार आहे.याबाबतची माहिती पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी प्रकाश बाबा…
Don`t copy text!