Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अक्कलकोट तालुका
हालचिंचोळी तलाव धोकादायक स्थितीत; तलावाला पडल्या भेगा; पाटबंधारे विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष
अक्कलकोट, दि.११ : गेल्या काहीं महिन्यांपासून अक्कलकोट तालुक्यातील हालचिंचोळी तलावाची दुरवस्था झाली असून याकडे पाटबंधारे विभागाचे साफ दुर्लक्ष झाले आहे. याकडे प्रशासनाने त्वरित लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थातून केली जात आहे. या तलावाची…
आचेगावच्या जयहिंद शुगरकडून १५ नोव्हेंबरपर्यंतची ऊसबिले अदा, चेअरमन गणेश माने देशमुख यांची माहिती
अक्कलकोट, दि.१२ : आचेगाव (ता.दक्षिण सोलापूर) येथील जयहिंद शुगरच्यावतीने यंदाच्या गळीत हंगामात १ ते १५ नोव्हेंबरपर्यंत ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पहिल्या हप्त्यापोटी प्रतिटन २२५० रूपये प्रमाणे रक्कम अदा केले असल्याचे…
तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये कुरनूर प्रशालेचे घवघवीत यश
कुरनूर : फत्त्तेसिंह क्रीडांगणावर घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय पावसाळी क्रीडा स्पर्धेमध्ये अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर प्रशालेने घवघवीत यश संपादन केले आहे. या पावसाळी क्रीडा स्पर्धेमध्ये कुस्ती स्पर्धेत नागनाथ विद्या विकास प्रशालेतील…
अणदूर येथे १७ डिसेंबर रोजी हलगी महोत्सवाचे आयोजन, हलगी कलावंताची निघणार रॅली
अक्कलकोट : तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील जवाहर महाविद्यालय,संत तुकाराम सामाजिक संस्था बाभळगाव व जय मल्हार पत्रकार संघाच्यावतीनेने मानवी हक्क दिनाचे औचित्य साधून १७ डिसेंबर रोजी अणदूर येथील हुतात्मा स्मारक सभागृहात हालगी महोत्सवाचे आयोजन…
…म्हणूनच मी “राजकारणात” सक्रिय, युवा नेत्या शितल म्हेत्रे विरोधकांवर बरसल्या
कुरनूर : म्हेत्रे परिवार आतापर्यंत समाजासाठी काम केलेला आहे. कुठल्याही प्रकारच राजकारण न करता समाजकारण करून लोकांच्या पाठीमागे खंबीरपणे उभारला आहे. त्यामुळे ही जनता कधीही विसरणार नाही. याची मला खात्री आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीमध्ये…
तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये कुरनूर प्रशालेचे घवघवीत यश.
कुरनूर/ दि. १० फत्त्तेसिंह क्रीडांगणावर घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय पावसाळी क्रीडा स्पर्धेमध्ये अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर प्रशालेने घवघवीत यश संपादन केले आहे. या पावसाळी क्रीडा स्पर्धेमध्ये कुस्ती स्पर्धेत नागनाथ विद्या…
अक्कलकोट तालुक्यातील ‘त्या’ २८ गावांसाठी विशेष पॅकेज जाहीर करा; रासपची मुख्यमंत्री एकनाथ…
अक्कलकोट,दि.११ : विविध सोयींसुविधा
अभावी अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील २८ गावे कर्नाटकात जाण्याच्या विचारत आहेत असे असताना त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत पण या गावांना विशेष पॅकेज जाहीर झाल्यास हा प्रकार थांबेल…
अक्कलकोट कारंजा चौक नवरात्र ट्रस्टने अनाथांना केली मदत ;सामाजिक बांधिलकी जोपासत थंडीत दिले स्वेटर
अक्कलकोट, दि.१० : जगात श्रीमंतांना कोणीही
मदत करतो परंतु गरीब आणि अनाथ
मुलांना मदत करणे फार महत्त्वाचे असते याच
विचाराने अक्कलकोट येथील कारंजा चौक नवरात्र ट्रस्टने सामाजिक बांधिलकी जोपासत शहराच्या विविध भागात असलेल्या ६३ गरीब…
अक्कलकोट संजय गांधी निराधार समितीच्या अध्यक्षपदी महिबूब मुल्ला;निवडीनंतर कडबगाव येथे जल्लोष
अक्कलकोट, दि.९ : अक्कलकोट तालुका संजय गांधी निराधार योजना समितीच्या अध्यक्षपदी पंचायत समितीचे माजी सभापती महिबूब मुल्ला यांची निवड करण्यात आली आहे. निवडीनंतर कडबगाव येथे जल्लोष करण्यात आला.आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या शिफारसीनुसार…
श्री वटवृक्ष मंदिरात दत्त जयंती निमित्त हजारो भाविकांची मांदियाळी, पाळणा कार्यक्रमाने भाविकांचे…
अक्कलकोट, दि.७ : अक्कलकोट निवासी दत्तावतारी श्री स्वामी समर्थ महाराजांचे मूळस्थान असलेल्या श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात बुधवारी श्री दत्त जयंती उत्सव अपार श्रद्धेने व मोठ्या भक्तिभावात संपन्न झाला. श्री स्वामी समर्थांचा जय जयकार हजारो…