Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अक्कलकोट तालुका
चिमणी पाडले तर उद्याच विमानसेवा सुरू होणार आहे काय ? मल्लिकार्जुन पाटील यांचा सवाल ; जेऊर येथे…
अक्कलकोट, दि.२ : सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी पाडणे तर अशक्य आहेच पण विनाकारण काही लोक यावरून वाद निर्माण करून स्वतःची पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. चिमणी पाडली तरी उद्याच विमानसेवा सुरू होणार आहे काय ? याचे उत्तर कोणाकडेच नाही…
राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे सीमा भागातील २८ गावे विकासापासून वंचित ; कर्नाटकात जाण्याची इच्छा,…
अक्कलकोट, दि.१ : महाराष्ट्र आणि कर्नाटकात सीमावाद प्रचंड तापला असताना अक्कलकोट तालुक्यातील २३ व दक्षिणमधील ५ गावे कर्नाटकात जाण्याची मागणी करत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे या ठिकाणी असलेल्या असुविधा. स्वातंत्र्य मिळून अनेक वर्ष झाले तरी…
वटवृक्ष मंदिरात परंपरेप्रमाणे होणार दत्त जन्मोत्सव ; दत्त जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे…
अक्कलकोट,दि.१ : श्री स्वामी समर्थांचे आद्य अवतार श्री गुरु दत्तात्रयांची जयंती यंदा बुधवार (दि.७ डिसेंबर) रोजी साजरी होत आहे. या श्री दत्त जयंती सोहळ्यानिमत्त वटवृक्ष मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती…
पंधरा दिवसांत हिशोबाची पूर्तता करा अन्यथा साखळी उपोषण; अक्कलकोट पंचायत समितीवर जुनी पेन्शन…
अक्कलकोट,दि.१ : अक्कलकोट तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या वेतनातून कपात अंशदान रकमेच्या हिशोबा सोबतच मृत कर्मचारी कुटुंबियांची रक्कम तातडीने अदा करण्यासाठी अक्कलकोट पंचायत समितीवर महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेतर्फे आयोजित हलगीनाद…
भाविकांकडून जादा पैशाची लूट केल्यास लॉज मालकांवर गुन्हे दाखल होणार; दत्त जयंतीच्या पार्श्वभूमीवर…
अक्कलकोट,दि.२९ : अक्कलकोटमध्ये काही लॉज धारक भाविकांकडून अव्वाच्या सव्वा पैसे घेत असल्याचे आढळून येत आहे असा प्रकार जर यापुढे कोणी केला तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करू, असा इशारा उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. राजेंद्रसिंह गौर यांनी दिला आहे.…
चिमणी पाडणाऱ्यांचे मनसुबे आम्ही उधळून लावू ; अक्कलकोटमध्ये रिपाई, रासप आक्रमक; तहसीलदारांना निवेदन
अक्कलकोट,दि.२९ : सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी पाडणाऱ्यांचे मनसुबे आम्ही उधळून लावु,असा इशारा रिपाइंचे तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे व राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय माडकर यांनी दिला आहे. मंगळवारी, याबाबतचे निवेदन त्यांनी…
अंशदान हिशोबासाठी पंचायत समितीवर हलगीनाद आंदोलन, मृत कर्मचारी कुटुंबियांची परवड थांबविण्याची पेन्शन…
अक्कलकोट:-अक्कलकोट तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत कपात रकमेचा हिशोब शासन हिस्सा व व्याजासह मिळावा या प्रमुख मागणीसह मृत कर्मचाऱ्यांची कपात रक्कम तातडीने कुटुंबियांना देऊन मृत…
ह.भ.प गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव !
मारुती बावडे
औसा: श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर पंढरपूर समितीचे सहअध्यक्ष तथा श्री नाथ संस्थान औसाचे अध्यक्ष सद्गुरू श्री.गहिनीनाथ महाराज औसेकर यांचा ६४ वा वाढदिवस अभीष्टचिंतन सोहळा श्री नाथ सभागृह औसा येथे मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी…
तीर्थ क्षेत्र अक्कलकोट करिता उपजिल्हा रुग्णालय केंव्हा?
अक्कलकोट, दि.26 : राज्याचे आरोग्यमंत्री ना. तानाजी सावंत यांच्या परंडा विधानसभा मतदार संघाकरिता 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालयास मान्यता तर बार्शीच्या 30 खाटांचे रूग्णालय 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करणे याची निविदा काढली…
चुंगी-पाटील वस्ती रस्ता आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यामुळे मार्गी
अक्कलकोट, दि.26 : आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यामुळे 25 वर्षापासून प्रलंबित असलेल्या हन्नूर ते चुंगी रस्त्यावरील पाटील वस्त्याच्या रस्त्याचे खडीकरण काम पूर्ण झाल्याने समाधान व्यक्त होत असून, लवकरच डांबरीकरण करण्यात येणार आहे. चुंगी पाटील…