Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अक्कलकोट तालुका
व्वा ; काय परिसर ! अक्कलकोटमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत रंगला ‘डी ग्रीन व्हिलेज’…
मारुती बावडे
अक्कलकोट ,दि.२६ : अक्कलकोट शहरात नव्याने निर्माण झालेल्या सोलापूर रोडवरील भव्य दिव्य 'डी ग्रीन व्हिलेज रिसॉर्ट' चा उद्घाटन सोहळा हजारोंच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. अतिशय देखण्या स्वरूपात पार पडलेल्या या उद्घाटन…
तडवळ येथील व्ही.पी शुगरकडून पहिला हप्ता २ हजार २०० चा जाहीर; शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या मागणीला यश
अक्कलकोट : तडवळ येथील व्ही. पी शुगरने पहिला हप्ता २ हजार २०० चा आणि उर्वरित रक्कम एफआरपीनुसार देण्याचे मान्य केल्याने शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्यावतीने सुरू करण्यात आलेले उपोषण मागे घेण्यात आले आहे. तालुका प्रमुख आनंद बुक्कानुरे यांच्या…
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य हे महाराष्ट्राच्या अस्मितेला छेडणारं, युवा नेत्या शितल म्हेत्रे…
कुरनूर : श्री स्वामी समर्थांच्या पावन नगरीत आमचा जन्म झाला आहे.अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र म्हणून जगभरात प्रसिद्ध आहे.येथील बहुतांश लोक कन्नड बोलतात.येथे अठरापगड जाती धर्माचे लोक आनंदाने राहतात. अक्कलकोट तालुका कर्नाटक सीमेलगत असल्याने…
“आमचा जन्म ही महाराष्ट्रातच आणि मृत्यूही महाराष्ट्रातच” कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या…
सचिन पवार
कुरनूर दि.२५ अक्कलकोट जरी कर्नाटकच्या सीमेलगत भाग असला तरी अक्कलकोट कधीच कर्नाटकमध्ये सामील होऊ देणार नाही. आणि सीमा लागत भाग असल्याने येथील बरेच लोक कन्नड बोलतात याचा अर्थ असं नाही की आम्ही कर्नाटक मध्ये सामील होऊ इच्छितो.…
बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ योजनेत अक्कलकोट बसस्थानकाचा समावेश करण्याची स्वामी भक्तांची मागणी
अक्कलकोट, दि.24 : एसटी महामंडळाला ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्वावर बुस्टर डोस देण्याच्या योजने अंतर्गत राज्यातील 24 बसस्थानकांचा विकास करण्यात येणार आहे. या योजनेत तीर्थक्षेत्र अक्कलकोट बसस्थानकाचा समावेश करण्याची मागणी स्वामी…
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई तीर्थक्षेत्र अक्कलकोट व सोलापूर बाबत केलेल्या व्टिटबाबत…
अक्कलकोट, दि.24 : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई तीर्थक्षेत्र अक्कलकोट व सोलापूर बाबत केलेल्या व्टिटबाबत अक्कलकोटकरांनी तीव्र तिखट प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे. ‘नावू कन्नड भाषिक ईद्देऊ आदर नमग महाराष्ट्रनागे इरादू आद’, नवू…
महाराष्ट्र शासनाच्या पशु वैद्यकीय दवाखान्यातील अधिकारी वसाहातीला अचानक लागली आग,अन्नछत्र मंडळाच्या…
अक्कलकोट : येथील राजे फत्तेसिंह क्रीडांगणा लगत असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या पशु वैद्यकीय दवाखान्यातील अधिकारी वसाहातीला अचानक गुरुवारी सकाळी ११.३० च्या दरम्यान लागलेल्या आगीला विझवण्यासाठी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे अग्निशामक वाहन…
वटवृक्ष मंदिरातील सुशोभीकरण पाहून मन प्रफुल्लित होतं – मनोज लोहिया
अक्कलकोट - येथील श्री स्वामी समर्थांचे आपण निस्सीम भक्त आहोत. नेहमी नसले तरी आज अनेक दिवसांनी श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेण्याचा योग आला. गाभारा सुशोभिकरण व नूतनीकरण यानंतर वटवृक्ष मंदिराची भव्यता पाहून आपण भारावलो असून त्यामुळे येथे…
चपळगावात दक्षिणमुखी प्राचीन हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धराचे काम प्रगतीपथावर
अक्कलकोट, दि.२२ : अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव येथे लोकसभागातून अतिप्राचीन दक्षिणमुखी हनुमान मंदिराचे बांधकाम व जीर्णोद्धाराचे काम वेगाने सुरू आहे.यासाठी स्लॅबचे पूजन सरपंच उमेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या मंदिरावरती एकूण २० लाख…
गोकुळ शुगरचे चेअरमन दत्ता शिंदे यांचा राष्ट्रवादी प्रवेश निश्चित; मुंबईत राष्ट्रवादीचे नेते अजित…
अक्कलकोट, दि.२३ : धोत्री येथील गोकुळ शुगरचे चेअरमन दत्ता शिंदे यांच्या राष्ट्रवादी पक्षप्रवेशावर अखेर शिक्कामोर्तब झाले असून एक महिन्याच्या आतच त्यांचा राष्ट्रवादी प्रवेश होणार आहे. बुधवारी,मुंबईत शिंदे यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार…