ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अक्कलकोट तालुका

अनियमित विजपुरवठयाबाबत वागदरी मतदार संघात नाराजी ; शेतकरी ठिय्या आंदोलन करण्याच्या तयारीत

अक्कलकोट, दि.२२ : अक्कलकोट तालुक्यातील वागदरी जि.प मतदारसंघातील शेतकरी बांधवांना शेतीसाठी अनियमित आणि अपुरा विजपुरवठा होत असल्याने प्रचंड नुकसानीला व त्रासाला सामोरे जावे लागत आहे.याबाबत आता माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे यांच्या…

सिंदखेड, बावकरवाडी रस्त्यावर ‘खड्डे चुकवा बक्षीस मिळवा’ ; रस्त्याच्या समस्येने नागरिक…

अक्कलकोट, दि.२१ : अक्कलकोट तालुक्यातील सिंदखेड ते अक्कलकोट आणि बावकरवाडी ते चपळगाव रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून या रस्त्यामुळे अक्षरशः नागरिक होरपळून निघत आहेत. याकडे कोणाचेही लक्ष नसल्याने नागरिकांना अक्षरशः मरण यातना सहन…

ऊस दरवाढीच्या मागणीसाठी तडवळ येथे शेतकऱ्यांचे उपोषण

अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांना एकूण प्रति टन २ हजार ८०० रुपये भाव मिळावा आणि पहिला हप्ता २ हजार ४०० रुपये असावा, या प्रमुख मागणीसाठी अक्कलकोट तालुक्यातील व्ही. पी. शुगर तडवळ येथील कारखान्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे…

अक्कलकोटमध्ये उद्या ‘डी ग्रीन व्हिलेज’ रिसॉर्टचे भव्य उदघाटन, मान्यवरांची उपस्थिती

मारुती बावडे अक्कलकोट ,दि.२३ : अक्कलकोट शहरात नव्याने निर्माण झालेल्या सोलापूर रोडवरील भव्य दिव्य 'डी ग्रीन व्हिलेज रिसॉर्ट' चा उद्घाटन सोहळा गुरुवार दि. २४ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. मुख्य प्रवेशद्वार,आय लव अक्कलकोटचे…

कुरनूरच्या हजरत पीर सातू सय्यद बाबांची यात्रा उत्साहात ; हजारो भाविकांनी घेतले दर्शन

अक्कलकोट, दि.२१ : अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर येथील हजरत पीर सातू सय्यद बाबांच्या यात्रेची सांगता मोठ्या उत्साहात करण्यात आली. कोरोनानंतर प्रथमच मोठ्या प्रमाणात यात्रा भरली होती. या यात्रेत लाखो रुपयांची उलाढाल झाल्याचे चित्र पाहायला…

काम पूर्ण करण्याची मुदत संपली तरी शिवपुरी रस्त्याचे काम अर्धवटच ! अक्कलकोटचे नागरिक संतप्त, पालिकेचे…

अक्कलकोट : अक्कलकोट शहरात अतिशय महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या मंगरुळे हायस्कूल ते शिवपुरी (बंजारा चौक) पर्यंतच्या सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. त्याबद्दल नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून तब्बल ८ कोटी ३७…

संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७२७व्या जीवन समाधी सोहळ्या निमित्त कुरनुर येथे विविध कार्यक्रमांचे…

कुरनूर दि.२२ : कैवल्य साम्राज्य व ज्ञान चक्रवर्ती श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७२७व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त संगमतीर्थ स्नान पूजन भजन भोजनाचा महासोहळा कुरनूर येथील बोरी व हरणा नदी या संगमावर असलेल्या नागेश्वर मंदिर येथे आयोजित…

गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढणे संदर्भातील न्यायालयाच्या आदेशाचा फेरविचार करण्याची रासपची मागणी

अक्कलकोट : राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने गायरान जमीनीवरील अतीक्रमण काढणे संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा फेरविचार होण्याबाबतचे निवेदन अक्कलकोटचे तहसीलदार बाळासाहेब शिरसाट यांना राष्ट्रीय समाज पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष…

स्व.सातलिंगप्पा म्हेत्रे यांच्या जयंतीनिमित्त दुधनीत विविध कार्यक्रम

अक्कलकोट, दि.२१ : अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथे मातोश्री लक्ष्मीबाई सातलिंगप्पा म्हेत्रे प्रशाला व श्री गुरूशांतलिंगेश्वर कनिष्ठ महाविद्यालयात स्व. सातलिंगप्पा म्हेत्रे यांच्या ९१ व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम घेऊन अभिवादन करण्यात…

अतिक्रमण हटाव विरोधात खोकेधारकांचा पालिकेवर धडक मोर्चा, पर्यायी जागा देण्याची मागणी

अक्कलकोट, दि.२१ : अक्कलकोट नगर परिषदेच्यावतीने राबविण्यात येत असलेली अतिक्रमण हटाव मोहीम थांबवून प्रथम खोकेधारकांना पर्यायी जागा उपलब्ध करून देणे बाबत अक्कलकोट शहर खोकेधारक संघर्ष समिती तर्फे भव्य मोर्चा काढून नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी…
Don`t copy text!