ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अक्कलकोट तालुका

भारत जोडो यात्रेच्या समर्थनार्थ अक्कलकोटमध्ये काँग्रेसच्या पदयात्रेला मोठा प्रतिसाद

अक्कलकोट,दि.१४ : काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेच्या समर्थनात माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रे,काँग्रेस महिला तालुका अध्यक्ष शितल म्हेत्रे, दुधनी मार्केट कमिटीचे सभापती प्रथमेश…

चांगले काम करणाऱ्यांचा गौरव झाला पाहिजे : आमदार कल्याणशेट्टी; अक्कलकोट पंचायत समितीच्या विविध…

अक्कलकोट, दि.१४ : चांगले काम करणाऱ्या लोकांच्या पाठीवर शाबासकीची थाप मिळणे गरजेचे आहे त्या अनुषंगाने तालुक्यात घरकुल बांधण्यासाठी उत्कृष्ट काम केलेल्या लोकांचा सत्कार माझ्या हातून होणे ही बाब इतरांसाठी प्रेरणादायी आहे,असे प्रतिपादन आमदार…

तोळणुर येथील शेतकऱ्याची माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी घेतली भेट

सचिन पवार अक्कलकोट,दि.१३ अक्कलकोट तालुक्यातील तोळणुर येथे दि.१२ रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास अज्ञात कारणाने सोगुर या शेतकऱ्याच्या ऊसाला अचानक पेट घेतल्याने लगेचच तेथील उपस्थित युवकांनी ग्रामस्थांनी दुधनी कृषी उत्पन्न बाजार…

अक्कलकोट शहरात मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम सुरू,पहिल्या दिवशी ११ जनावरे गो शाळेत जमा : मुख्याधिकारी

अक्कलकोट : अतिक्रमण मोहिमेपाठोपाठ आता अक्कलकोट शहरात मोकाट जनावरांना पकडण्याची मोहीम पालिकेने सुरू केली आहे. शुक्रवारी अकरा गोवंश जातीच्या जनावरांना गोशाळेत जमा करून कारवाई केल्याची माहिती मुख्याधिकारी सचिन पाटील यांनी दिली आहे. अक्कलकोट…

वर्षानुवर्ष ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांची बदली करा; अक्कलकोट पालिकेतील कर्मचाऱ्यांबाबत…

अक्कलकोट : अक्कलकोट नगरपालिकेत वर्षानुवर्ष ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांची तातडीने बदली करण्याची मागणी नागरिकांत जोर धरू लागली आहे. सध्या याविषयी अक्कलकोटमध्ये चर्चेला ऊत आला आहे. यामुळे अडचणी निर्माण होत असून या बाबींकडे लक्ष देण्याची…

अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकास; लवकरच मंत्रालयीन उच्च अधिकारी अक्कलकोट दौऱ्यावर ?

अक्कलकोट, दि.12 : श्रीक्षेत्र अक्कलकोटला पंढरपूरच्या धरतीवर तीर्थक्षेत्र विकास अंतर्गत पाहणी व नव्याने करावयाच्या उपाया योजना यासाठी नगरविकास, पर्यटन, विधी व न्याय, सार्वजनिक बांधकाम, महसूल गृह विभागाचे मंत्रालयीन उच्चस्तरीय अधिकारी…

अक्कलकोट शहरातील अतिक्रमण मोहीम थांबवा, अन्यथा आंदोलन,कोणी दिला इशारा पहा …

अक्कलकोट : सध्या अक्कलकोट शहरात नगरपरिषदेचे अतिक्रमण हटाव मोहीम सुरु असून यात गोर गरीब जनतेच्या संसार उधवस्त करण्याचे काम चालू असून ही मोहीम तात्काळ थांबवा अन्यथा रिपाई स्टाईलने आंदोलन करू असा इशारा रिपाई तालुका अध्यक्ष अविनाश मडीखांबे…

अक्कलकोट – नळदुर्ग रस्त्यातील शेतकरी आक्रमक; अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार… काय झालं…

सोलापूर : राष्ट्रीय महामार्ग ६५२ नळदुर्ग - अक्कलकोट रस्त्याची भूसंपादन प्रक्रिया ही अयोग्य पद्धतीने कायदा धाब्यावर बसून न्यायालयाचे आदेशाचे उल्लंघन करून सुरू आहे. रस्ते कामास विरोध नाही, मात्र बळजबरीने जमिनी घेतल्या जात आहेत, असा आरोप या…

बोरी उमरगे येथे रिव्हॉल्व्हर व काडातुसांसह १५ हजारांची रोकड लंपास केलेल्या आरोपीस अटक

सोलापूर : फिर्यादी नामे अशोक एकनाथ कु-हाडे वय ५३ वर्षे राहणार पौड ता. मुळशी जि. पुणे हे दिनांक ०७ / ११ / २२ रोजीचे त्रिपुरारी पौर्णिमेनिमीत्त पुणे येथील श्री स्वामी समर्थांचे पालखी दिंडीतून भावीकासह पायी चालत अक्कलकोट येथील श्री स्वामी…

अक्कलकोट तालुक्यात लंपी आजाराचा शिरकाव, लंपीनी घेतले तीन बळी

गुरुशांत माशाळ   दुधनी : अक्कलकोट तालुक्यात लंपी आजाराचा शिरकाव होऊन हा आजार हळुहळू उग्ररुप धारण करत असल्याने शेतकर्यामधून चिंता व्यक्त केली जात आहे.सध्या तालुक्यात दोन दिवसात हंजगी,तडवळ व हंद्राळ गावातून तीन जनावरांचा मृत्यू झाला…
Don`t copy text!