Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अक्कलकोट तालुका
विकासाची दूरदृष्टी असलेला नेता : आमदार सचिन कल्याणशेट्टी
अक्कलकोट : आमदार सचिन कल्याणशेट्टी म्हणजे अक्कलकोट तालुक्याला मिळालेले विकासाभिमुख नेतृत्व तर आहेच पण अनमोल रत्न देखील आहे. प्रत्येकांना सढळ हाताने मदत करणे आणि प्रत्येकाला आधार देणे याकामी ते आता व्यक्ती राहिले नाहीत तर एक सामाजिक संस्था…
स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याला ऊस देऊन सहकार्य करावे, माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांचे आवाहन
अक्कलाकेट, दि.3 : तालुक्यातील श्री स्वामी समर्थ सहकारी साखर कारखाना 2022-23 या गळीत हंगामाकरिता सज्ज झाले असून शेतकर्यांनी कारखान्याला ऊस देऊन सहकार्य करावेत असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष व माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांनी केले. ते…
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ हे अक्कलकोट तीर्थक्षेत्राच्या विकासाची उंची वाढविणारे न्यास –…
अक्कलकोट : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ (ट्रस्ट) हे अक्कलकोट तीर्थक्षेत्राच्या विकासाची उंची वाढविणारे न्यास असून मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले व त्यांचे पुत्र प्रमुख कार्यकारी विश्व्स्त अमोलराजे भोसले यांच्या उत्कृष्ठ…
मैंदर्गी प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत बांधकामासाठी 3 कोटी 39 लाख मंजूर ; केंद्र सरकारच्या आरोग्य…
अक्कलकोट,ता.03: मैंदर्गी ता.अक्कलकोट येथील जीर्ण झालेल्या व असुविधेने हैराण झालेल्या रुग्णांना आता दिलासा मिळणार असून त्याच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी केंद्रीय आरोग्य मिशन अंतर्गत 3 कोटी 39 लाख रुपये एवढा निधी मंजूर झाला असल्याची…
अक्कलकोट नगरपालिकेने हटवले तारामाता उद्यानाच्या भोवतालचे अतिक्रमण
अक्कलकोट, दि.1 : अक्कलकोट नगरपालिकेच्यावतीने तारामाता उद्यानाच्या भोवतालचे सुमारे 102 खोकी अतिक्रमण विभागाच्या पथकाने काढली. या पथकात 1 जेसीबी, 2 ट्रॅक्टर, नगरपालिका आरोग्य विभागाचे 25 कर्मचारी, एसमएसईबीचे अधिकारी कर्मचारी, पोलिस…
अक्कलकोट बसवेश्वर मार्केट यार्डात सोयाबीनची विक्रमी आवक
अक्कलकोट, दि.1 : कृषी उत्पन्न बाजार समिती अक्कलकोट येथे सोयाबीनची विक्रमी आवक होत असल्याची माहिती आडत व्यापारी राजशेखर हिप्परगी यांनी दिली. बॅगेहळ्ळी रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समिमीतील श्री बसवेश्वर मार्केट यार्डात अक्कलकोट तालुक्यातील…
जयहिंदकडून ऊस उत्पादकांना पहिली उचल मिळणार ! पहिल्या साखर पोत्याचे झाले पूजन
तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट, दि.१ : आचेगाव (ता. दक्षिण सोलापूर ) येथील जयहिंद शुगर्सच्यावतीने यंदाच्या हंगामात ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रतिटन २२५० रूपयांची पहिली उचल देत असल्याची घोषणा जयहिंद शुगरचे चेअरमन गणेश माने देशमुख यांनी…
पालिका व पोलीस प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे वाहतुकीची कोंडी; अक्कलकोटमधील व्यवस्था सुधारणार कधी ?
मारुती बावडे
अक्कलकोट, दि.१ : दिवाळीतील सलग सुट्ट्यांमुळे अक्कलकोट शहरातील वाहतुकीचे नियोजनाचे तीन तेरा झाले असून प्रचंड वाहतुकीच्या कोंडीमुळे भाविक अक्षर:शा वैतागले आहेत. संबंधित प्रशासनाचे यावर नियंत्रण नसल्याने अक्कलकोटमध्ये व्यवस्था…
इंटरनॅशनल लायन्सकडून अक्कलकोट तालुक्याला ८ लाखांचा निधी मंजूर; नुकसानग्रस्तांना होणार मदत
तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट, दि.३१ : गेली दोन महिने अक्कलकोट तालुक्यात अनेक ठिकाणी ढगफुटी होऊन प्रचंड पाऊस झाला. त्यामुळे अनेक गावातील वाडीवस्तीवरील राहत्या ठिकाणी खूप नुकसान झाले. यामध्ये गरीब लोकांचे खूप नुकसान झाले. याचीदखल इंटरनॅशनल…
स्वामी समर्थ कारखान्याच्या गळीत हंगामाला डिसेंबर अखेर प्रारंभ ; कशी आहे तयारी पहा !
अक्कलकोट, दि.31 : स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याचा यंदाचा सन 2022-2023 चा गळीत हंगाम माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक संजीवकुमार पाटील यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी करण्याचा निर्धार संचालक मंडळाने केल्याप्रमाणे…